उपक्रमशील सेवाव्रती

प्रसिद्ध व्याख्याते, माजी सहायक शिक्षण उपसंचालक संपतराव महिपतराव गायकवाड (वय ६७) यांचे निधन अनेकांना चटका लावणारे ठरले. शिक्षण खात्यातील प्रामाणिक अधिकारी म्हणून त्यांची ओळख होती. प्रसिध्द व्याख्याता, निस्वार्थी अधिकारी व…

Read more

मुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यात महायुतीतील खदखद कोणाच्या पथ्यावर?

ठाणे; जमीर काझी : गेल्या अडीच वर्षांपासून राज्याच्या राजकारणात केंद्रस्थानी आलेल्या ठाणे जिल्हा विरोधकांपेक्षा सत्ताधारी महायुतीतील सुप्त संघर्षामुळे चर्चेत आला आहे. राज्यात व केंद्रात भाजपा व मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची शिवसेना गळ्यात…

Read more

आमदार समर्थकांनी जाळल्या शंभर गाड्या

जयपूर; वृत्तसंस्था : राजस्थानमधील टोंक येथे उपजिल्हाधिकाऱ्यांना थप्पड मारणाऱ्या आ. नरेश मीणा यांना गुरूवारी (दि.१४) अटक करण्यात आली. पोलिसांनी त्यांना सामरावता गावातून अटक केली आहे. गावात मोठा पोलिस बंदोबस्त तैनात…

Read more

वक्फ विधेयक मंजुरीबाबत साशंकता

नवी दिल्ली; वृत्तसंस्था : वक्फ दुरुस्ती कायद्याबाबत राजकीय वादविवाद सुरू आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी महाराष्ट्रातील एका जाहीर सभेत मोदी सरकार वक्फ विधेयकात सुधारणा करेल आणि ते लवकरच मंजूर होईल,…

Read more

प्रवासी वाहतुकीच्या वाहनांच्या विक्रीचा उच्चांक

मुंबई; वृत्तसंस्था : देशातील दुचाकींची विक्री ऑक्टोबर २०२४ मध्ये १४.२ टक्क्यांनी वाढून २१.६४ लाख युनिट झाली. ऑक्टोबर २०२३ मध्ये ती १८.९६ लाख युनिट होती. ‘असोसिएशन ऑफ इंडियन ऑटोमोबाईल मॅन्युफॅक्चरर्स’ (सियाम)…

Read more

आसाममधून इंफाळला अत्यावश्यक वस्तू घेऊन जाणारे ट्रक दहशतवाद्यांनी पेटवले

इंफाळः आसाममधील सिलचर शहरातून जिरीबाममार्गे इंफाळला अत्यावश्यक वस्तू घेऊन जाणारे दोन ट्रक अतिरेक्यांनी पेटवून दिले. ही घटना जिरीबामपासून ३० किलोमीटर अंतरावर असलेल्या तामेंगलाँगमधील तौसेम पोलिस ठाण्याच्या हद्दीतील लाहंगनोम गाव आणि…

Read more

मोदी यांना डॉमिनिकाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार

रुसाऊः उत्तर अमेरिका खंडातील देश डॉमिनिकाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सर्वोच्च पुरस्काराची घोषणा केली आहे. देशातील सर्वोच्च राष्ट्रीय पुरस्कार, ‘डॉमिनिका अवॉर्ड ऑफ ऑनर’ मोदी यांना देऊन सन्मान करण्यात येणार असल्याची…

Read more

कोचिंग क्लासेसच्या फसव्या जाहिरातींवर बंदी

नवी दिल्लीः केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरणाने कोचिंग सेंटरद्वारे जारी केलेल्या दिशाभूल करणाऱ्या आणि फसव्या जाहिरातींवर बंदी घालण्यासाठी नवीन मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. या मार्गदर्शक तत्त्वांचा मुख्य उद्देश विद्यार्थ्यांना जाहिरातींद्वारे…

Read more

बारा वर्षात मुश्रीफांनी फाईव्ह स्टार एमआयडीसीत एकही उद्योग आणला नाही : घाटगे

सेनापती कापशी; प्रतिनिधी : पालकमंत्री हसन मुश्रीफ पंचवीस वर्षे आमदार, बाबीस वर्षे मंत्री आहेत. एवढी वर्षे सत्ता असताना त्यांनी जाणीवपूर्वक मतदारसंघात उद्योगधंदे आणले नाहीत. कागल येथील फाईव्ह स्टार एमआयडीसीत गेल्या बारा…

Read more

विरोधकांच्या धमक्यांना भीक घालू नका : समरजीतसिंह घाटगे

सेनापती कापशी; प्रतिनिधी : विरोधकांच्या पायाखालची वाळू घसरू लागल्याने त्यांचे कार्यकर्ते सर्वसामान्य जनतेला धमक्या देत आहेत. त्यांच्या या असल्या धमक्यांना भीक घालू नका. हे मी नम्रतेने सांगत आहे. माझी नम्रता म्हणजे…

Read more