हरियाणातील विजयानंतर भाजपचा कोल्हापूरात जल्लोष
कोल्हापूर; प्रतिनिधी : हरियाणा विधानसभा निवडणूकीत भाजपने सलग तिसऱ्यांदा निवडणूक जिंकून हॅटट्रीक साधल्यानंतर कार्यकर्त्यांनी शिवाजी चौकात आनंदोत्सव साजरा केला. भाजप कार्यकर्त्यांनी फटाके फोडून आणि साखर पेढे वाटून जल्लोष केला. भाजप…