महायुती व महाविकास आघाडीला बंडखोरी ठरणार डोकेदुखी
संपत पाटील; चंदगड : चंदगड मतदारसंघ हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांनी वेगवेगळे उमेदवार दिले. महायुतीचे राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे अधिकृत उमेदवार राजेश नरसिंगराव पाटील, भाजपचे चंदगडचे निवडणूक…