इस्लामाबादमध्ये तणाव सरकार विरोधात निदर्शने
महाराष्ट्र दिनमान ऑनलाईन डेस्क : पाकिस्तानमध्ये इम्रान खान यांच्या तेहरिक-ए-इन्साफ (पीटीआय) या पक्षाच्या वतीने सरकार विरोधात निदर्शने केली जात आहेत. सलग दोन दिवस आंदोलन सुरू असल्याने इस्लामबाद मध्ये तणावाचे वातावरण…