जे करायला विराटने सहा वर्षे लावली, तेच रूटने आठ महिन्यात केलं!

महाराष्ट्र दिनमान ऑनलाईन डेस्क : पाकिस्तानविरुद्धच्या मुलतान कसोटीत इंग्लंडच्या जो रूटने शतक झळकावले. त्याच्या कसोटी कारकिर्दीतील हे ३५ वे शतक होते. या शतकासह रूटने अनेक विक्रमही आपल्या नावावर केले. तो…

Read more

महाराष्ट्र महिला फुटबॉल संघाच्या कर्णधारपदी कोल्हापूरच्या आर्या मोरेची निवड

कोल्हापूर; प्रतिनिधी : राजस्थान जयपूर येथे होणाऱ्या महिला राष्ट्रीय फुटबॉल अजिंक्यपद स्पर्धेत कोल्हापूरच्या आर्या मोरे, प्रणाली चव्हाण स्नेहल सुतार, समिक्षा पोवार यांची महाराष्ट्राच्या संघात निवड झाली. १३ ते १७ ऑक्टोबर…

Read more

भाजपाने राहुल गांधींना पाठवली एक किलो जिलेबी

महाराष्ट्र दिनमान ऑनलाईन डेस्क : भाजपने एक्झिट पोलचे अंदाज फोल ठरवत सलग तिसऱ्यांदा हरियाणा मध्ये सत्ता आणली आहे. हरियाणात काँग्रेस सत्ता स्थापन करेल असे अंदाज वर्तवण्यात आले होते. यानंतर काँग्रेसच्या…

Read more

आजपासून पावसाचा जोर वाढणार

महाराष्ट्र दिनमान ऑनलाईन डेस्क : राज्याच्या अनेक भागांत कमी अधिक प्रमाणात परतीच्या पावसाने धुमाकूळ घातला आहे. याचा सर्वात जास्त फटका शेत पिकांना बसला आहे. हाताशी आलेली पिके शेतात असून पावसाच्या…

Read more

वंचितच्या दुसऱ्या यादीत दहाही मुस्लिम उमेदवार

महाराष्ट्र दिनमान ऑनलाईन डेस्क : राज्यात विधानसभा निवडणुकीची धामधूम सुरु झाली आहे. या पार्श्वभूमीवर  अॅड. प्रकाश आंबेडकर यांच्या ‘वंचित बहूजन आघाडी’कडून  आज (दि.९) १० उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे. सर्वात…

Read more

अंबाबाईची महाप्रत्यांगिरा देवी रुपात पूजा

कोल्हापूर; प्रतिनिधी : शारदीय नवरात्रौत्सवाच्या सातव्या दिवशी अंबाबाईची महाप्रत्यांगिरा देवी रुपात पूजा बांधण्यात आली. अथर्व वेदामध्ये या देवतेचा उल्लेख आहे. आपण केलेल्या कोणत्याही कार्याची विपरीत फळे मिळत असतील किंवा आपल्यावर…

Read more

मोर रोज येतो आजीला भेटायला (व्हिडिओ)

महाराष्ट्र दिनमान ऑनलाईन डेस्क :  मोर हा पक्षी शहरातील लोकांसाठी फार दुर्मिळ दर्शन देणारा पक्षी आहे. आपल्यापैकी अनेकजण तर असे आहेत ज्यांनी अजूनही प्रत्यक्षात कधी मोर पाहिलेला नाही. मात्र कोकणातील…

Read more

वस्त्रोद्योगातील प्रदूषक रंगद्रव्यांपासून पिण्यायोग्य पाण्याची निर्मिती

कोल्हापूर; प्रतिनिधी : कोल्हापूर जिल्ह्यात, विशेषतः इचलकरंजी परिसरात मोठ्या प्रमाणात वस्त्रोद्योग आहेत. या वस्त्रोद्योगांमधून विषारी रंगद्रव्यांचे मोठ्या प्रमाणात प्रदूषण होते. मात्र, आता या पर्यावरणाला हानिकारक अशा रंगद्रव्यांवर सूर्यप्रकाशाच्या सहाय्याने प्रक्रिया…

Read more

एसटी कर्मचाऱ्यांच्या पीएफ, मेडिकल बिलं अन् एलआयसी मध्ये घोटाळा?

महाराष्ट्र दिनमान ऑनलाईन डेस्क : एसटी कर्मचाऱ्यांच्या पगारातून एलआयसीचे पैसे कापण्यात आले मात्र त्याचा भरणाच झाला नसल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.  सरकारकडून जवळपास ३ हजार कोटींची रक्कम अद्याप दिली…

Read more

राजू शेट्टी झाले मुंबईकर

महाराष्ट्र दिनमान ऑनलाईन डेस्क : मुंबई मध्ये आपले स्वतःचे घर असावे असे प्रत्येकाचे स्वप्न असते. यासाठी महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्र विकास प्राधिकरण अर्थात म्हाडा कडून अशा अनेक लोकांची स्वप्ने पूर्ण…

Read more