महाराष्ट्र अमर्याद ताकदीचे राज्य, पण थांबू नका!

मुंबई : प्रतिनिधी : महाराष्ट्र हे अमर्याद ताकदीचे राज्य आहे. आता आपण क्रमांक एकवर आहोत, म्हणून थांबू नका, असा मंत्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्याच्या सचिवस्तरीय अधिकाऱ्यांना दिला. जुनी पुण्याई…

Read more

स्वातंत्र्यवीर सावरकरांची प्रतिमा सुवर्णसौधमधून हटवण्याचा कर्नाटक सरकारचा निर्णय?

बेंगळुरू :  कर्नाटक विधानसभेतून स्वातंत्र्यवीर सावरकर यांची प्रतिमा हटवण्याचा निर्णय काँग्रेसच्या सिद्धरामय्या सरकारने घेतला आहे. या निर्णयामुळे वादंग निर्माण होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. सावरकरांचे नातू रंजीत सावरकर यांनी सरकारच्या…

Read more

संजय मल्होत्रा आरबीआयचे २६वे गव्हर्नर

महाराष्ट्र दिनमान ऑनलाईन डेस्क : केंद्र सरकारने संजय मल्होत्रा यांची आरबीआयच्या गव्हर्नरपदी नियुक्ती केली आहे. आरबीआयचे विद्यामान गव्हर्नर शक्तीकांत दास यांचा कार्यकाळ १० डिसेंबर रोजी संपत आहे. यामुळे मल्होत्रा यांची…

Read more

देश बहुसंख्याकांच्या इच्छेनुसार चालला पाहिजे

प्रयागराज : देश बहुसंख्याकांच्या इच्छेनुसार चालेल, असे म्हणण्यात मला कोणताही संकोच वाटत नाही, अशी टिप्पणी अलाहाबाद उच्च न्यायालयाचे विद्यमान न्यायमूर्ती शेखर कुमार यादव यांनी रविवारी (८ डिसेंबर) केली. (Shekhar Kumar Yadav)…

Read more

द. आफ्रिकेच्या विजयामुळे भारताला फुटला घाम

महाराष्ट्र दिनमान ऑनलाईन डेस्क : श्रीलंकाविरूद्घच्या कसोटी सामन्यात द. आफ्रिकेने १४३ धावांनी विजय मिळवत वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या गुणतालिकेत अव्वलस्थानी झेप घेतली आहे. टेम्बा बावुमाच्या नेतृत्वाखालील द. आफ्रिकाने दोन सामन्यांच्या कसोटी…

Read more

कर्नाटक पोलिसांची दडपशाही

बेळगाव : महाराष्ट्र एकीकरण समितीचा महामेळावा रविवारी येथे आयोजित केला होता. मात्र पोलिसांनी दडपशाहीच्या मार्गाने होऊ दिला नाही. पोलिसांनी मेळावा होण्याची शक्यता असलेल्या ठिकाणांवर जमावबंदी आदेश लागू केला होता. तरीही…

Read more

पोलिसांतील घरभेद्यांमुळे साताऱ्याला सावकारीचा विळखा

सातारा : प्रशांत जाधव :  सातारा शहर पोलीसांनी हाताची घडी तोंडावर बोट ठेवल्याने बेफाम झालेल्या सातारा शहरातील खासगी सावकार विजय चौधरीला कायद्याचा हिसका दाखवत आर्थिक गुन्हे शाखेने खासगी सावकारांकडून एक…

Read more

विधानसभा अध्यक्ष दोन्ही बाजूला न्याय देतील : जयंत पाटील

महाराष्ट्र दिनमान ऑनलाईन डेस्क : महाराष्ट्र विधानसभेच्या अध्यक्षपदी निवड राहुल नार्वेकर यांची बिनविरोध निवड झाली. यावेळी जयंत पाटील यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली. यावेळी ते म्हणाले की, तुम्ही मागील अडीच…

Read more

विधानसभा अध्यक्षपदी राहुल नार्वेकर यांची दुसऱ्यांदा निवड

महाराष्ट्र दिनमान ऑनलाईन डेस्क : महाराष्ट्र विधानसभेच्या अध्यक्षपदी राहूल नार्वेकर यांची दुसऱ्यांदा बिनविरोध निवडीची घोषणा आज (दि.९) करण्यात आली. विधानसभा अध्यक्षपद निवडीचा प्रस्ताव आज विधानसभेत मांडण्यात आला. यानंतर भाजपचे आमदार…

Read more

शेतकरी आंदोलन; रस्त्यावरील अडथळे दूर करण्याची मागणी फेटाळली

नवी दिल्ली : शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पंजाबमधील महामार्गावरील अडथळे दूर करण्याची मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली. रस्त्यावर ठिकठिकाणी लावलेले अडथळे दूर करण्यासाठी केंद्र सरकार आणि इतर यंत्रणांना निर्देश…

Read more