Virat Kohli : “न विचारता व्हिडिओ घेऊ नका”
मेलबर्न : भारतीय क्रिकेट संघाचा अनुभवी फलंदाज विराट कोहली हा गुरुवारी मेलबर्न विमानतळावर एका प्रसारमाध्यम प्रतिनिधीशी हुज्जत घालताना दिसला. मला न विचारता तुम्ही व्हिडिओ चित्रित करू शकत नाही, असे विराटने…
मेलबर्न : भारतीय क्रिकेट संघाचा अनुभवी फलंदाज विराट कोहली हा गुरुवारी मेलबर्न विमानतळावर एका प्रसारमाध्यम प्रतिनिधीशी हुज्जत घालताना दिसला. मला न विचारता तुम्ही व्हिडिओ चित्रित करू शकत नाही, असे विराटने…
मुंबई, विशेष प्रतिनिधी : केंद्र सरकारने कांदा निर्यातीवर लावलेले २० टक्के शुल्क तातडीने रद्द करण्याची मागणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केंद्रीय व्यापार व उद्योगमंत्री पियुष गोयल यांना पत्र लिहून केली…
नवी दिल्ली : राज्यसभेचे उपसभापती हरिवंश यांनी गुरुवारी उपराष्ट्रपती जगदीप धनकड यांच्या विरोधातील महाभियोग नोटीस फेटाळून लावली. राज्यसभेचे सभापती असलेले धनकड राज्यसभा कामकाजादरम्यान विरोधी पक्षांना पक्षपाती वागणूक देतात. त्यामुळे त्यांना…
नवी दिल्ली : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल संसदेच्या सभागृहात आक्षेपार्ह विधान केल्याबद्दल गृहमंत्री अमित शाह यांच्याविरोधात तृणमूल काँग्रेस आणि काँग्रेसने दोन स्वतंत्र विशेषाधिकार नोटिसा बजावल्या आहेत. तृणमूल काँग्रेसचे खासदार…
दुबई : भारत आणि पाकिस्तान यांच्यादरम्यान २०२७ पर्यंत खेळवण्यात येणारे आंतरराष्ट्रीय सामने त्रयस्थ ठिकाणी होतील, असा निर्वाळा आयसीसीने आज (१९) दिला. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या या निर्णयामुळे पुढील वर्षी फेब्रुवारीमध्ये होणाऱ्या…
कोल्हापूर : कुस्तीतील बांगडी डावाने प्रसिद्ध असणारे बांगडी बहाद्दर पैलवान आणि अनेक राष्ट्रीय पातळीवरील मल्ल घडविणारे ज्येष्ठ कुस्ती प्रशिक्षक पांडुरंग गोविंद तथा पीजी पाटील (वय ८३ ,रा. पाटाकडील तालीम, मंगळवार…
महाराष्ट्र दिनमान ऑनलाईन डेस्क : राज्याच्या विधान परिषदेच्या सभापतीपदी भाजप नेते राम शिंदे यांची बिनविरोध निवड झाली. यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांचे आभार मानले. २९ महिन्यांपासून विधान परिषदेचे सभापतीपद…
महाराष्ट्र दिनमान ऑनलाईन डेस्क : केंद्रीय गृहमंत्री अमिक शाह यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्याचे देशात तीव्र पडसाद उमटत आहेत. यासह देशात आणि राज्यात सध्या हिवाळी अधिवेशन सुरू आहे.…
महाराष्ट्र दिनमान ऑनलाईन डेस्क : बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीतील गाबा कसोटीनंतर रविचंद्रन अश्विनने अचानक आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली. यामुळे त्याच्या चाहत्यांना धक्का बसला होता. निवृत्ती जाहीर केल्यानंतर अश्विन मायभूमीत परतला आहे.…
मुंबई : नौदलाकडून समुद्रात ग्रस्त घालत असलेल्या स्पीड बोटने ‘नीलकमल’ नावाच्या प्रवासी बोट जोराची धडक दिली. या दुर्घटनेत नौदलाच्या तीन जवानांसह एकूण १३ जणांचा मृत्यू झाला. सुमारे सात ते आठ…