युपीआय टॅक्स तात्काळ  मागे घ्या; राहूल गांधींची मोदींकडे मागणी

नवी दिल्ली : प्रतिनिधी : लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहूल गांधी यांनी युपीआय टॅक्स तात्काळ मागे घ्या अशी मागणी पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे केली आहे. अमेरिकेसमोर लोटांगण घालणे थांबवा, स्वाभिमानाने सामोरे जा…

Read more

जरांगे पाटलांची प्रकृती खालावली, तरीही मुंबईकडे उद्या कूच करणार

बीड : प्रतिनिधी : मराठा क्रांती मोर्चाचे आंदोलक मनोज जरांगेची उपोषणामुळे खालावली असून त्यांच्यावर बीड जिल्ह्यात पाटोदा येथे उपचार सुरू आहेत. प्रकृती खालावली असताना त्यांनी उद्या गुरुवारी  दुपारी एक वाजता…

Read more

‘भाग्यश्री’च्या गणेश आरतीने सांगलीच्या पटवर्धन राजघराण्यात वाद उफळला

सांगली : प्रतिनिधी : राज्यात गणेशोत्सवाचे मंगलमय वातावरण असताना सांगलीच्या प्रसिद्ध् श्री गणपती पंचायतनच्या मंदिरात वाद घडल्याने उत्सवाला डाग लागला आहे. पटवर्धन घराण्याची मुलगी अभिनेत्री भाग्यश्रीने वडिल विजयसिंह राजे यांच्याविरोधात…

Read more

‘स्वाभिमानी’करणार केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशींच्या घरासमोर आंदोलन

कोल्हापूर :  प्रतिनिधी :  साखरेचा हमीभाव आणि इथेनॉलच्या दराबाबत केंद्र सरकारवर दबाव आणण्यासाठी २९ सप्टेंबर रोजी कर्नाटक राज्यातील हुबळी येथे देशाचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री प्रल्हाद जोशी यांच्या घरासमोर…

Read more

भ्रष्टाचाराचा हिशोब घेण्यासाठी अमित शाह मुंबईत : हर्षवर्धन सपकाळ

जमीर काझी : मुंबई : भ्रष्टाचाराचा हिशोब घेण्यासाठी अमित शाह मुंबईत महाराष्ट्रातील जमिनी उद्योगपतींना कशा दिल्या गेल्या, त्यातून किती पैसा उभा राहिला, आणखी कोणत्या जमिनी विकायच्या आहेत आणि या संपूर्ण प्रक्रियेत…

Read more

२१ राज्यामध्ये २०२९ पूर्वी समान नागरी कायदा लागू करणार: अमित शाह 

जमीर काझी :   मुंबई  : देशातील भाजपशासित २१ राज्यांमध्ये २०२९ पूर्वी समान नागरी कायदा लागू केला जाईल, अशी  माहिती देशाचे गृहमंत्री अमित शाह यांनी रविवारी मुंबईत पत्रकार परिषदेत दिली.…

Read more

मनोज जरांगे मुंबईला रवाना

जालना : प्रतिनिधी : मराठा क्रांती मोर्चाचे प्रमुख नेते मनोज जरांगे आज मंगळवारी मुंबईला रवाना झाले. १९ सप्टेंबरला मुंबईत आझाद मैदानात उपोषण आणि आंदोलन करण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला. पोलिसांना…

Read more

ब्रिक्सच्या माध्यमातून ट्रम्प यांना इशारा देण्याचा प्रयत्न

नवी दिल्लीः राजधानी दिल्लीतील ब्रिक्सच्या घोषणापत्रात डोनाल्ड ट्रंप किंवा अमेरिकेचे थेट नाव घेतलेले नाही. मात्र एकतर्फी टॅरिफ, आर्थिक निर्बंध, लष्करी कारवाया, अणुप्रकल्पांवरील हल्ले आणि पश्चिम आशियातील इस्रायली कारवाया याबाबत व्यक्त…

Read more

महाकाव्ये वाचण्यासाठी असतात, पूजेसाठी नव्हे!

सनातनींचा असा समज आहे की विकिपीडियावर केवळ हिंदू पौराणिक कथांविषयी माहिती आहे; प्रत्यक्षात त्यात इस्लामिक आणि ख्रिश्चन पौराणिक कथांविषयीही माहिती आहे. फक्त हिंदू इतिहासालाच पौराणिक कथा म्हटले जाते, असा त्यांचा…

Read more

माधुरीची घरवापसीः वर्षभराच्या लोकलढ्यानंतर हत्तीण पुन्हा नांदणीत

कोल्हापूर जिल्ह्यातील नांदणी (ता. शिरोळ) मठाशी तीन दशकांहून अधिक काळ जोडलेली माधुरी ऊर्फ महादेवी हत्तीण न्यायालयाच्या आदेशानुसार ३० जुलै २०२५ रोजी वनतारामध्ये पाठवण्यात आली. तिच्या परतीसाठी कोल्हापूर जिल्ह्यात लोकलढा उभा…

Read more