८० हून अधिक बकऱ्यांचा कालव्यात बुडून मृत्यू
बेळगाव : प्रतिनिधी : यात्रेतील फटाक्याच्या आवाजाला घाबरून कालव्यात पडून ऐशीहून अधिक बकरी मृत्यूमुखी पडल्या. बेळगाव जिल्ह्यातील मुडलगीतालुक्यातील यादवाड येथे ही दुर्दैवी घटना घडली. (80 goats drowned in a canal)…