बांगलादेशचा पाकिस्तानवर ऐतिहासिक विजय
रावळपिंडी पहिल्या कसोटी सामन्यात पाकिस्तानचा दहा गडी राखून पराभव करून बांगलादेशने क्रिकेट इतिहासात ऐतिहासिक कामगिरी नोंदवली. दुसऱ्या डावात १४६ धावांवर पाकिस्तानचा संघ आटोपल्यानंतर बांगलादेशला विजयासाठी फक्त तीस धावांचे आव्हान मिळाले.…