केशवराव भोसले नाट्यगृहाला निधी मिळवण्यासाठी प्रशासनाची कसोटी

सतीश घाटगे; कोल्हापूर : कोल्हापूरचा सांस्कृतिक मानबिंदू असलेल्या संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृहाच्या (Keshavrao Bhosale Theatre) पुनर्उभारणीसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी २५ कोटींचा निधी जाहीर केला. पण तो निधी विधानसभा निवडणुकीची…

Read more

ऐन सणासुदीच्या तोंडावर खाद्यतेल दरात विक्रमी वाढ

कृष्णात व. चौगले; कोल्हापूर : केंद्र सरकारने आयात शुल्क वाढवण्याचा निर्णय घेतल्याने खाद्यतेलाच्या किमती वाढल्या आहेत. सूर्यफूल, शेंगदाणा, सोयाबीन आणि पाम तेलाच्या (Cooking Oil) किमतीत किलोमागे २५ ते ३० रुपयांची…

Read more

पितृ पंधरवड्यात मोहराच्या भाजीचे काय महत्त्व?

कोल्हापूर; प्रतिनिधी : गणेशोत्सव संपला की पितृ पंधरवडा सुरू होतो. या पंधरा दिवसांत तिथीनुसार एक दिवस महालय असतो. बोली भाषेत त्याला महाळ, म्हाळ असेही म्हणतात. पितृ पंधरवड्यात आपल्या पूर्वजांची आठवण म्हणून…

Read more

कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिरात नवरात्रोत्सवाची तयारी सुरू

सतीश घाटगे कोल्हापूर: करवीर नगरीला आता शारदीय नवरात्रोत्सवाचे वेध लागले आहेत. साडेतीन शक्तिपीठांपैकी एक असलेल्या श्री अंबाबाई मंदिरात युद्धपातळीवर उत्सवाची तयारी सुरू आहे. मंदिरातील जुना गरुड मंडप उतरवण्यात येत आहे.…

Read more

डॉ. संजय डी. पाटील यांना ‘आर्किटेक्ट असोसिएशन’चे मानद सदस्यत्व

कोल्हापूरः डी. वाय. पाटील ग्रुपचे अध्यक्ष डॉ. संजय डी. पाटील यांनी बांधकाम क्षेत्रात दिलेले योगदान अतुलनीय आहे. एखादा इंजिनियर किवा आर्किटेक्ट किती गतीने व भव्य काम करू शकतो याची प्रचिती…

Read more

`सिंघम` शिवदीप लांडेंची लाईफ स्टोरी

श्रीरंग गायकवाड बिहार केडरचे मराठी आयपीएस अधिकारी शिवदीप लांडे यांनी अचानक पोलीस सेवेचा राजीनामा देण्याची घोषणा केल्यामुळे बिहारसह महाराष्ट्रात खळबळ उडाली. यासंदर्भातील माहिती शिवदीप लांडे यांनी आपल्या सोशल मीडिया अकाउंटवरून…

Read more

जडेजाचे शतक हुकले, बुमराहचा ‘चौकार’; भारताची मजबूत पकड

चेन्नई : भारत -बांगलादेश कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवशी (शुक्रवारी) खेळ संपेपर्यंत भारताने दुसऱ्या डावात तीन गडी गमावून ८१ धावा केल्या. शुभमन गिल ३३ आणि ऋषभ पंत १२ धावांवर खेळत आहेत.…

Read more

हवे महिलास्नेही राजसमाजकारण

श्रुती तांबे गेल्या काही आठवड्यातल्या जागतिक बातम्यांवर नजर टाकली, तर काय दिसतं? बांगलादेशातील आंदोलनाने शेख हसीना ह्यांची दोन दशकांची सत्ता संपुष्टात आली आहे. आज त्या भारतात आश्रय घेऊन राहात आहेत.…

Read more

आरक्षणाच्या राजकारणाची कोंडी

प्रकाश पवार संपूर्ण भारतीय राजकारणाला आरक्षणाच्या प्रश्नाने सध्या व्यापलेले आहे. कायदेशीरदृष्ट्या आणि राजकीयदृष्ट्या आरक्षण हा अत्यंत गुंतागुंतीचा विषय झालेला आहे. आरक्षणाच्या प्रश्नावर लोकभावना प्रचंड आक्रमक आणि भावनिक स्वरूपाच्या झाल्या आहेत.…

Read more

सत्तातुराणां न भयं न लज्जा!

प्रकाश अकोलकर संयुक्त महाराष्ट्राची स्थापना झाल्यानंतर राजकारणाचा पोत हा इतका आरपार कसा बदलून गेला आणि तत्त्वाधिष्ठित तसंच विचारधारेवर आधारित राजकारणाची जागा निव्वळ सत्ताकारणानं कशी घेतली, याचा शोध घेणं हे अत्यंत…

Read more