पाकिस्तानी क्रिकेटरशी लग्न करण्याआधी ‘ती’ करणार धर्मांतर
महाराष्ट्र दिनमान ऑनलाईन डेस्क : पाकिस्तानमधील क्रिकेटपटू रझा हसन लवकरच पूजा बोमन या भारतीय हिंदू तरुणीशी लग्न करणार आहे. या दोघांची एंगेजमेंट नुकतीच अमेरिकेतील न्यूयॉर्कमध्ये पार पडली. पाकिस्तानमधील क्रिकेटपटूंनी भारतीय महिलांशी…