शेतकऱ्यांच्या मुळावर उठणारी ऑनलाईन खतविक्री शिथिल करा : राजू शेट्टी

जयसिंगपूर : प्रतिनिधी : शासनाने तंत्रज्ञानाचा वापर करावा, परंतु तो शेतकऱ्यांच्या मुळावर उठणारा नसावा. ऐन हंगामात ही क्लिष्ट ऑनलाईन पद्धत शिथिल करावी व ॲानलाईन बायोमेट्रिक न जुळल्यास पर्यायी व्यवस्था करावी…

Read more

न्यू पॅलेसवर शिवराज्याभिषेक दिन उत्साहात

कोल्हापूर : प्रतिनिधी : मराठ्यांची राजधानी असलेल्या करवीरनगरीतील नवीन राजवाड्यात  पारंपरिक आणि उत्साही वातावरणात ३५२ वा शिवराज्याभिषेकदिन सोहळा दिमाखात साजरा झाला. न्यू पॅलेसमधील  मुख्य राजदरबारात सकाळी साडेनऊ वाजता शिवछत्रपतींच्या सुवर्ण…

Read more

निवडणूक पैशांच्या जोरावर, ईडीची भिती दाखवून लढू नये: सुप्रिया सुळेंची भाजपवर टीका

मुंबई : प्रतिनिधी : ‘महाविकास आघाडी नाही तर माघार पार्टी असे म्हणावे लागेल’ या भाजपच्या टीकेचा सुप्रिया सुळेंनी चांगलाच समाचार घेतला. कोणतीही निवडणूक पैशांच्या जीवावर लढू नये, आयकर विभाग, सीबीआय…

Read more

सह्याद्रीत साकारले ‘पक्ष्यांचे गाव’

पुणे जिल्ह्यातील पिसावरे (ता. भोर) गावातील ग्रामस्थ साध्या पण प्रभावी उपक्रमांच्या माध्यमातून आपल्या परिसरातील पक्ष्यांचे संरक्षण करत आहेत. पक्ष्यांच्या विविध प्रजातींची नोंद ठेवणे, कृत्रिम घरटी तयार करणे, उन्हाळ्यात पाण्याची व्यवस्था…

Read more

पतीचा खून करुन तिने देवाची क्षमा मागितली…    

भोपाळ : प्रतिनिधी : कौटुंबिक अत्याचाराला कंटाळून २७ वर्षीय महिलेने ठार मारले. पतीची मृतदेहाजवळ आठ तास थांबल्यानंतर देवाची क्षमा मागून ती पोलिसांच्या स्वाधीन झाली. भोपाळमधील छत्तरपूरच्या शिवनगर कॉलनीत ही घटना…

Read more

जंतरमंतर वर कॉक्रोच जनता पार्टी कडून धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याची मागणी

नवी दिल्ली : प्रतिनिधी : दिल्लीतील जंतरमंतवर कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनास जोरदार सुरुवात झाली आहे. पार्टीचे संस्थापक अभिजीत दीपके यांचे दिल्लीत आगमन झाले असून त्यांनी ‘पाच विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली असून,…

Read more

भाजप आमदारांची मंत्री चंद्रकांत पाटील, मुश्रीफांवर टीका

कोल्हापूर : प्रतिनिधी : चंदगडचे भाजप आमदार शिवाजी पाटील यांनी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर टीका करत घरचा आहेर दिल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. त्यांनी मंत्री हसन मुश्रीफ…

Read more

शिवकुमारांच्या मंत्रीमंडळातील मंत्री रामलिंगा रेड्डी यांचा दोन दिवसात राजीनामा

बेंगळुरू : कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या मंत्रीमंडळातील कॅबिनेट मंत्री रामलिंगा रेड्डी यांनी तडकाफडकी राजीनामा दिला. दोन दिवसापूर्वी तीन जून रोजी सिद्धरामय्यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली होती. त्यांच्यासोबत १२ मंत्र्यांनी शपथ घेतली…

Read more

भाजप सरकारने देशाला आर्थिक मंदीच्या खाईत लोटले

मुंबई : प्रतिनिधी :  राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि माजी अर्थमंत्री जयंत पाटील यांनी देशाच्या आर्थिक परिस्थितीवर चिंता व्यक्त करत भाजपावर कडाडून हल्लाबोल केला आहे. सरकार…

Read more

चाकूने सपासप ३२ वार करत युवतीची हत्या

नवी दिल्ली : पंजाबमधील मोहाली येथे खासगी कंपनीच्या कार्यालयात ३० वर्षीय युवतीची तिच्याच सहकाऱ्याने चाकूने भोसकून हत्या केली. संशयिताने युवतीवर चाकूने सपासप ३२ वार केले. डिंपल असे मृत युवतीचे नाव…

Read more