प्रश्नाचं प्रयोजन

गौतम बुद्धांकडे एक तत्त्वचिंतक आला. म्हणाला, मी अनेक दार्शनिकांना भेटलो, विचारवंतांना भेटलो. मला जगाविषयी, अस्तित्त्वाविषयी, परमेश्वराविषयी खूप प्रश्न आहेत. ते मी त्यांना विचारले, पण माझ्या प्रश्नांचं उत्तर काही मिळालं नाही.…

Read more

अमेरिकेतलं संपादकीय स्वातंत्र्य

– निळू दामले लॉस एंजेलिस टाइम्स या पेपरच्या संपादकीय विभागाच्या प्रमुख मेरियल गार्झा यांनी पेपरच्या मालकांनी घेतलेल्या भूमिकेच्या निषेधार्थ राजीनामा दिला आहे. लॉस एंजेलिस टाइम्स हा कॅलिफोर्नियातला सर्वात मोठा पेपर…

Read more

आघाडीला चेहरा चालत नाही, मग महाराष्ट्राला कसा चालणार

कोल्हापूर;  प्रतिनिधी : केंद्रात आणि राज्यात डबल इंजिन सरकार असल्याने राज्याला मोठी निधी मिळत आहे. निधीसाठी आम्ही दिल्लीला जात असल्याने विरोधक आमच्यावर टीका करतात. तर आमचे विरोधक दिल्लीला लोटांगण घालायला जातात.…

Read more

पुणे, बेंगळुरू सर्वाधिक वाहतूक कोंडीची शहरे

नवी दिल्ली; वृत्तसंस्था : संपूर्ण आशियातील सर्वांत खराब रहदारी आणि सर्वाधिक वाहनांची गर्दी असलेल्या शहरांमध्ये देशातील दोन शहरे आघाडीवर आहेत. यामध्ये बंगळुरू पहिल्या तर पुणे दुसऱ्या क्रमांकावर आहे. ‘टॉमटॉम ट्रॅफिक इंडेक्स’च्या अहवालात…

Read more

अखिल भारतीय फेन्सिंग स्पर्धेसाठी शिवाजी विद्यापीठाचे संघ रवाना

कोल्हापूर : जम्मू विद्यापीठ येथे ५ ते १० नोव्हेंबर दरम्यान होणाऱ्या अखिल भारतीय पुरुष व महिला फेन्सिंग (तलवारबाजी) आंतर- विद्यापीठ स्पर्धांसाठी शिवाजी विद्यापीठाचे पुरुष व महिला संघ रवाना झाले आहेत.…

Read more

खासगी मालमत्ता अधिग्रहणावर अंकुश

नवी दिल्ली; वृत्तसंस्था : सर्वोच्च न्यायालयाने आज (दि.५) खासगी मालमत्तांच्या अधिग्रहणाबाबत महत्त्वपूर्ण निर्णय दिला. घटनेच्या कलम ३९ (बी) अंतर्गत प्रत्येक खासगी मालमत्तेला सामूहिक मालमत्तेचा भाग मानता येणार नाही, असे सरन्यायाधीश…

Read more

सामान्य कार्यकर्त्यांच्या सन्मानासाठी मधुरिमाराजेंची माघार

कोल्हापूर; प्रतिनिधी :  काँग्रेसच्या सामान्य कार्यकर्त्याला नाराज करुन निवडणूक लढवणे मान्य नसल्यामुळे कोल्हापूर उत्तर मतदारसंघातून मधुरिमाराजे छत्रपती यांची उमेदवारी मागे घेण्यात आली. याशिवाय अन्य कोणतेही कारण उमेदवारी मागे घेण्यामागे नाही,…

Read more

रिद्धिमान साहची क्रिकेटमधून निवृत्ती

वृत्तसंस्था : मायभूमीत क्लीन स्वीप देत न्यूझीलंड संघाने भारताला मोठा धक्का दिला.तीन किंवा अधिक कसोटी सामन्यांच्या मालिकेत भारतीय संघाला आपल्या घरच्या मैदानावर असा पराभव स्वीकारण्याची ही पहिलीच वेळ आहे. बंगळुरू…

Read more

बॉक्सर इमाने खलिफ ‘पुरूषच’

वृत्तसंस्था : पॅरिस ऑलिम्पिकमध्ये अल्जेरियाची बॉक्सर इमाने खलीफने सुवर्ण पदक पटकावून ऐतिहासिक कामगिरी केली होती. इमानेने ६६ किलो वजनी गटाच्या अंतिम सामन्यात चीनच्या यांगला पराभूत केले होते. त्यावेळी  स्पर्धेदरम्यान इमानेवरून…

Read more

मदरसा कायदा वैध; सर्वोच्च न्यायालयाचा निकाल

नवी दिल्ली; वृत्तसंस्था :  सर्वोच्च न्यायालयाने ‘यूपी मदरसा एज्युकेशन बोर्ड ॲक्ट’ वर निर्णय देताना मदरसा कायद्याची वैधता कायम ठेवली आहे. यासंदर्भात उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयालाही कोर्टाने स्थगिती दिली. यापूर्वी ५ एप्रिल रोजी सर्वोच्च न्यायालयाने…

Read more