Home » Blog » `एल्गार अन्नदात्या`चा आंदोलनासाठी मोठा पोलीस बंदोबस्त

`एल्गार अन्नदात्या`चा आंदोलनासाठी मोठा पोलीस बंदोबस्त

by प्रतिनिधी
0 comments

छत्रपती संभाजीनगर येथे विरोधी पक्षांनी आयोजित केलेल्या एल्गार अन्नदात्याचा या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी प्रचंड बंदोबस्त ठेवला. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, आमदार रोहित पवार, खासदार सुप्रिया सुळे, माजी खासदार फौजिया खान आदींनी आंदोलनात भाग घेतला. agitation for farmers’ issues

You may also like

error: Content is protected !!