मंत्र्यांना शेतकरी आत्महत्याचे काहीच सोयर सुतक नाही : डॉ.श्रीपाल सबनीस, दमसा साहित्य संमेलनाचे उद्घाटन
गडहिंग्लज : मंत्र्यांना शेतकरी आत्महत्याचे काहीच सोयर सुतक नाही. शेतकऱ्यांच्या वाढता आत्महत्या चिंताजनक आहेत शेतकऱ्यांना वेदनामुक्त जगण्यासाठी साहित्य संस्कृतीचे स्थान महत्त्वपूर्ण असते.आज समाजाला कोण वाली आहेत की नाही ? असे…