मनरेगावर कु-हाड! रोजगाराच्या अधिकारावर गदा!! गांधींना अलविदा!!!
मनरेगा म्हणजे महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजना महाराष्ट्रासाठी अधिक जिव्हाळ्याची आहे. कारण महाराष्ट्र सरकारने रोजगार हमी योजना राबवली. १९७२च्या दुष्काळात लोक जगवण्यासाठी तिचा उपयोग झाला. तिची उपयुक्तता लक्षात घेऊन…