Kumbhmela President : राष्ट्रपती, पंतप्रधान कुंभमेळ्यासाठी येणार
प्रयागराज : प्रयागराज येथे सुरू असलेल्या महाकुंभमेळ्यात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उप राष्ट्रपती जगदीश धनकड डुबकी मारणार आहेत. एक फेब्रुवारी रोजी उपराष्ट्रपती जगदीप धनकड कुंभमेळ्याला येणार आहे.…