Dr.Abhay Bang : संख्याशास्त्रज्ञांनी सामाजिक समस्यांचा शोध घ्यावा
कोल्हापूर : प्रतिनिधी : लोकांचे जीवनमान बदलण्यासाठी संख्याशास्त्र हे अत्यंत महत्त्वाचे साधन आहे. त्यामुळे संख्याशास्त्रज्ञांनी स्वतःच्या परीघाबाहेर जाऊन सामाजिक समस्यांचा शोध आणि वेध घेतला पाहिजे, असे प्रतिपादन ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते…