Damasa awards ceremony : ज्ञानसत्ताक समाज निर्मितीची गरज
कोल्हापूर : प्रतिनिधी : देशात अस्वस्थ आणि विदारक परिस्थिती असून धार्मिकता आणि हिंसाचाराकडे झुकलेल्या समाजाला सुधारणेचे आव्हान शिव- शाहू, फुले आंबेडकर विचारांच्या साहित्यिकांसमोर आहे. सध्याच्या संघर्षमय परिस्थितीत अंधार दूऱ् करण्यासाठी…