Congress alleges EC: एकाच क्रमांकाची अनेक डुप्लिकेट मतदार ओळखपत्रे
नवी दिल्ली : मतदारयाद्यांमध्ये फेरफार करण्यात निवडणूक आयोगही सहभागी असल्याचा गंभीर आरोप काँग्रेसने सोमवारी (३ मार्च) केला. सत्ताधारी भारतीय जनता पक्षाला राजकीय फायदा मिळवून देण्यासाठी डुप्लिकेट मतदार ओळखपत्र क्रमांकांचा वापर…