जमादार फौंडेशन

Kolhapur carrom : कॅरम स्पर्धेत मुंबईचा राजेश गोयल विजेता

कोल्हापूर : कोल्हापूर  मुस्कान लॉन येथे आयुब जमादार फौंडेशनच्यावतीने घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय कॅरम स्पर्धेत मुंबईच्या राजेश गोयलने अंतिम सामन्यात सिद्धार्थ वडवळकरचा २१/१७, २२/१८ अशा सरळ सेटमध्ये पराभव केला. गोयलला रोख…

Read more