Three found dead: अधिकारी भावंडांसह आईचा मृतदेह आढळला
रांची/कोची : झारखंड लोकसेवा आयोग (JPSC) परीक्षेतील टॉपर, अधिकारी भाऊ आणि त्यांच्या आई अशा तिघांचा मृतदेह कोची येथील सरकारी निवासस्थानात आढळला. शालिनी विजय, भाऊ मनीष आणि शकुंतला अशी या तिघांची…
रांची/कोची : झारखंड लोकसेवा आयोग (JPSC) परीक्षेतील टॉपर, अधिकारी भाऊ आणि त्यांच्या आई अशा तिघांचा मृतदेह कोची येथील सरकारी निवासस्थानात आढळला. शालिनी विजय, भाऊ मनीष आणि शकुंतला अशी या तिघांची…
श्रीशैलम : निर्माणाधीन बोगद्याचे छत कोसळून त्यात सहा ते आठ कामगार अडकल्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे. संबंधित कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, काम सुरू असताना ही दुर्घटना घडली.(Tunnel collapsed) तेलंगणातील नागरकुर्नूल…
मुंबई : जमीर काझी : २६/११ च्या हल्ल्यातील अतिरेकी अजमल कसाबपासून ते अनेक कुख्यात गँगस्टरला धडकी भरविणाऱ्या मुंबई गुन्हे शाखेची ऐतिहासिक इमारत आता कालबाह्य होणार आहे. तब्बल ११९ वर्षे जुन्या…
मुंबई : विशेष प्रतिनिधी : राजकीय नेते आणि आमदारांच्या सुरक्षा व्यवस्थेत कपात केल्याने शिवसेनेत नाराजी व्यक्त होत असताना त्यांचे पक्षप्रमुख आणि राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात…
बेंगळुरू : प्रतिनिधी : सासूला मारण्यासाठी एका चाळीस वर्षीय महिलेने डॉक्टरांकडे गोळ्यांची मागणी केली. डॉक्टरांनी पोलिसांकडे तक्रार केली. पोलिसांनी संबंधित महिलेकडे विचारणा केली असता आपण स्वत: आत्महत्या करणासाठी सासूचे नाव…
नवी दिल्ली : उच्च न्यायालयाच्या विद्यमान न्यायाधीशांविरुद्धच्या दोन तक्रारींवर सुनावणी करताना सर्वोच्च न्यायालयाने लोकपालाच्या भूमिकेला तीव्र नापसंती दर्शवली.(SC stays lokpal’s order) सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी लोकपालच्या २७ जानेवारीच्या आदेशाला स्थगिती दिली,…
नवी दिल्ली : ज्युनिअर गटातील राष्ट्रीय सुवर्णपदकविजेती पॉवरलिफ्टर यश्तिका आचार्यचा बुधवारी सरावावेळी अपघाती मृत्यू झाला. राजस्थानच्या बिकानेर जिल्ह्यामध्ये व्यायामशाळेत सराव करताना २७० किलो वजनाचा रॉड तिच्या मानेवर पडला. (Powerlifting) नया…
नवी दिल्ली : प्रतिनिधी : अमेरिकन सिक्युरिटीज अँड एक्सचेंज कमिशनने अदानी ग्रुपचे संस्थापक गौतम अदानी आणि त्यांचा पुतण्याविरुद्ध कथित सिक्युरिटीज फसवणूक आणि २६५ दशलक्ष डॉलर्सच्या लाच प्रकरणाच्या चौकशीसाठी भारताकडे मदत…
पथनमथिट्टा : केरळ : पहाटे तीन वाजता कोंबडा बांग देत असल्याने झोप मोड होते. त्यामुळे एका व्यक्तीने कोंबड्याविरोधातच तक्रार दिली आहे. विशेष म्हणजे या तक्रारीची दखलही घेतली गेली. महसूल प्रशासनाने…
नवी दिल्ली : ‘मुडा’ प्रकरणात मुडा प्रकरणात कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या, त्यांच्या पत्नी आणि इतरांविरुद्ध कोणतेही पुरावे नाहीत, असे लोकायुक्त पोलिसांनी बुधवारी स्पष्ट केले. ‘पीटीआय’ने हे वृत्त दिले आहे. (MUDA case)…