पोलिस डायरी

Pune accident : बापासह दोन मुलांना ट्रकने चिरडले

पुणे : प्रतिनिधी : पुणे जिल्ह्यातील शिक्रापूर येथे शाळेत जाणाऱ्या मुलांना ट्रकने चिरडले. अपघातात बापासह दोन मुलांचा मृत्यू झाला. मोटारसायकलवरुन आपल्या दोन मुलांना घेऊन वडील निघाले होते. त्याच वेळी एका…

Read more

Online Fraud: जबाबदारी बँकांचीच!

नवी दिल्ली : ग्राहकांची ऑनलाइन फसवणूक झाली असेल तर त्याची जबाबदारी बँकांचीच आहे, असे स्पष्ट करत बँकांनीच सतर्क राहिले पाहिजे, या शब्दांत सर्वोच्च न्यायालयाने स्टेट बँक ऑफ इंडियाला (एसबीआय) जबाबदार…

Read more

Journalist murder: पत्रकार हत्येतील प्रमुख आरोपीस अटक

बिजापूर : छत्तीसगडमधील बिजापूर जिल्ह्यातील पत्रकार मुकेश चंद्राकर यांच्या हत्येतील प्रमुख आरोपी सुरेश चंद्राकर याला विशेष तपास पथकाने (एसआयटी) हैदराबाद येथून अटक केली. पोलीस महानिरीक्षक (बस्तर रेंज) सुंदरराज पी यांनी…

Read more

IED Blast: आयडी स्फोट; आठ जवान शहीद

रायपूर : छत्तीसगडमधील बस्तर विभागातील विजापूर जिल्ह्यात सोमवारी माओवाद्यांनी केलेल्या स्फोटांत किमान आठ जवान शहीद झाले. माओवाद्यांनी  पोलिसांच्या वाहनावर आयईडी स्फोट केला. आठ सुरक्षा कर्मचाऱ्यांसह एक चालक यात ठार झाला.…

Read more

student death: बर्थ डे पार्टी झाली आणि दुसऱ्या दिवशी…

बेंगळुरू : मित्रांसोबत त्याने बर्थ डे पार्टी एन्जॉय केली. सगळेच आनंदात आणि उत्साहाच्या वातावरणात परतले. मात्र दुसऱ्या दिवशीच त्यांच्यासाठी हादरा देणारी बातमी आली. त्याचा मृतदेह वसतिगृहाच्या आवारात सापडला. (Student death)…

Read more

Helicopter crash: कोस्ट गार्डचे हेलिकॉप्टर कोसळले, तिघांचा मृत्यू

पोरबंदर : गुजरातमधील पोरबंदर येथे इंडियन कोस्ट गार्डचे एक अडवान्सड् लाईट हॅलिकॉप्टर ध्रुव कोसळले. त्यामध्ये तीन व्यक्तींचा मृत्यू झाला. या घटनेने आणखी काहीजण जखमी झाल्याची माहिती मिळाली आहे. त्यांच्यावर सिव्हिल…

Read more

ATM Cracked:एटीएम फोडून १८ लाख लांबवले

कोल्हापूर : चोरट्यांनी बँकेचे एटीएम फोडून रोख १८ लाख ७७ हजार ३०० रुपये घेऊन पोबारा केला. पोलिसांनी नाकाबंदी करुन चोरट्यांना पकडण्याचा प्रयत्न केला. पण चोरट्यांनी कार वेगाने बॅरिकेड्सवर घालून पलायन…

Read more

fake bribe: सात फेरे घेण्यापूर्वी वधू….

गोरखपूर : विवाहविधीत सप्तपदीसाठी भटजींनी वर आणि वधूला तयार राहण्यास सांगितले. त्याचवेळी वधूने मला टॉयलेटला जायचे असे सांगितले. ती टॉयलेट गेली पण बराच वेळ आली नाही. नातेवाईक तिला बोलावण्यास गेले…

Read more

Beed sirpanch: डॉक्टरच्या माहितीवरून काढला घुले, सांगळेचा माग

पुणे : बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी सुदर्शन घुलेसह सुधीर सांगळेला पुण्यातून शनिवारी सकाळी अटक करण्यात आली. यातील आणखी एक आरोपी फरार आहे. कृष्णा आंधळे असे…

Read more

भ्रष्टाचार बाहेर काढणा-या पत्रकाराची छत्तीसगडमध्ये हत्या

छत्तीसगडच्या बीजापूरमध्ये मुकेश चंद्राकर या तरुण पत्रकाराची हत्या करुन मृतदेह सेप्टिक टँकमध्ये लपवल्याची घटना समोर आली आहे. त्यामुळेदेशभरातून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. रस्ते बांधकामातील भ्रष्टाचारासंदर्भात बातम्या दिल्यामुळे ठेकेदाराकडून ही…

Read more