donate lakhs to Kamra: कामरांवर जगभरातून धनवर्षाव!
मुंबई : शिंदे गटाचे नेते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर विनोद करून भाजप आणि शिंदे गटाचा रोष ओढवून घेतलेल्या कॉमेडियन कुणाल कामरा यांच्यावर जगभरातून धनवर्षाव होत आहे. तो रोज वाढतोच…
मुंबई : शिंदे गटाचे नेते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर विनोद करून भाजप आणि शिंदे गटाचा रोष ओढवून घेतलेल्या कॉमेडियन कुणाल कामरा यांच्यावर जगभरातून धनवर्षाव होत आहे. तो रोज वाढतोच…
चेन्नई : तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांनी गुरुवारी (२७ मार्च) राज्य विधानसभेत केंद्र सरकारने मांडलेल्या वक्फ सुधारणा विधेयकाविरुद्ध ठराव मांडला. भाजप आमदार वनथी श्रीनिवासन यांनी विरोध केलेला हा ठराव…
बेंगळुरू : माजी केंद्रीय मंत्री बसनगौडा पाटील यत्नाळ यांची भाजपमधून सहा वर्षांसाठी हकालपट्टी करण्यात आली. पक्षशिस्तीचा भंग केल्याबद्दल त्यांच्यावर ही कारवाईकरण्यात आल्याचे पक्षाने म्हटले आहे. यावर पाटील यांनी, घराणेशाहीच्या राजकारणावर…
दिल्ली : प्रतिनिधी : रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधी समोर असलेली एका काल्पनिक कुत्र्याच्या समाधीबाबत पुरातत्व विभागाकडे कुठलीही माहिती नाही. वाघ्या कुत्र्याने शिवरायांच्या चितेत उडी घेऊन प्राणत्याग केल्याची दंतकथा सांगितली…
नवी दिल्ली : संसदेत मला बोलूच दिले जात नाही. सभागृहात हा काय प्रकार सुरू आहे ते समज नाही, असा संताप लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी बुधवारी (२६ मार्च) केला.…
नवी दिल्ली : देशभरातील उच्च न्यायालयात नियुक्ती करण्यात आलेल्या न्यायाधीशांपैकी ७७ टक्के न्यायाधीश उच्च समजल्या जाणाऱ्या जातीतील आहेत. २०१८ पासून ७१५ न्यायाधीशांची नियुक्ती करण्यात आली. त्यांमध्ये उच्च जातीतील न्यायाधीश ५५१…
गोरखपूर : उत्तर प्रदेशमधील गोरखपूरमध्ये एक धक्कादायक घटना घडली. एका पुरुषाने सकाळी त्याच्या प्रेयसीसोबत सकाळी, तर कुटुंबाने ठरवलेल्या मुलीशी संध्याकाळी लग्न केले. ही घटना ही घटना गोरखपूरच्या हरपूर बुधत भागात…
नवी दिल्ली : बलात्काराची व्याख्या करताना अलाहाबाद उच्च न्यायालयाने दिलेला निकाल सर्वोच्च न्यायायलयाने बुधवारी स्थगित ठेवला. तसेच या प्रकरणात निकाल देणाऱ्या न्यायाधीशाची असंवेदनशीलता स्पष्ट होते, असे कडक ताशेरेही खंडपीठाने ओढले.…
नवी दिल्ली : भारत आणि चीन या देशांमध्ये मंगळवारी बीजिंग येथे राजनैतिक स्तरावरील चर्चेची फेरी पार पडली. ही चर्चा सकारात्मक वातावरणात पार पडल्याचे भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे. दोन्ही देशांमधील…
बेंगळुरू : कन्नड अभिनेत्री रान्या राव हिने हवालाद्वारे पैसे पाठवल्याची कबुली दिली आहे. महसूल गुप्तचर संचालनालयाचे (डीआरआय) वकील मधु राव यांनी मंगळवारी सत्र न्यायालयाला ही माहिती दिली. सोने तस्करी प्रकरणात…