देश-विदेश

Archery Silver : भारताच्या पुरुष संघास रौप्य

ऑबर्नडेल : तिरंदाजी वर्ल्ड कप स्टेज-१च्या अखेरच्या दिवशी भारताच्या पुरुष रिकर्व्ह संघाने रौप्यपदकाची कमाई केली. भारतीय पुरुष संघामध्ये अतनू दास, धीरज बोम्मदेवरा आणि तरुणदीप राय यांचा समावेश होता. याबरोबरच, भारताने…

Read more

Modi slams Congress: काँग्रेसने मुस्लिम अध्यक्ष का केला नाही?

हिस्सार : तुम्ही मुस्लिमांचे नेहमी लांगूलचालन करता. मग आतापर्यंत काँग्रेसचा अध्यक्ष मुस्लिम समाजातील व्यक्तीला का केले नाही, असा खडा सवाल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला. (Modi slams Congress) हरियाणातील हिस्सार…

Read more

Mehul Choksi : मेहुल चोक्सीला बेल्जियममध्ये अटक

नवी दिल्ली : पंजाब नॅशनल बँकेच्या चौदा हजार कोटी रुपयांच्या घोटाळ्यातील प्रमुख आरोपी, हिरे व्यापारी मेहुल चोक्सी याला भारताच्या विनंतीवरून शनिवारी बेल्जियमच्या अधिकाऱ्यांनी अटक केली. २०१८ मध्ये तो भारतातून पळून गेला…

Read more

Babasaheb Ambedkar: बाबासाहेबांचे स्वातंत्र्य चळवळीतील योगदान

इंग्रजांना भारतातून हाकलून देणे, केवळ याच संकुचित अर्थाने भारतीय स्वातंत्र्य चळवळीकडे पाहिले गेल्यामुळे भारतीय माणसांच्या व्यापक स्वातंत्र्याचा विचार झाला नाही, तो डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी केला.‘माझ्या देशातील रुपयाचे अवमूल्यन झाले, त्यास…

Read more

Archery Gold : भारताला तिरंदाजीत सुवर्ण

सेंट्रल फ्लोरिडा : भारताच्या ज्योती सुरेखा वेन्नम आणि रिषभ यादव यांनी तिरंदाजी वर्ल्ड कप स्टेज-१मध्ये कम्पाउंड मिश्र गटात सुवर्णपदक जिंकले. २०२८ च्या लॉस एंजेलिस ऑलिंपिकमध्ये कम्पाउंड तिरंदाजीच्या समावेशावर शिक्कामोर्तब झाल्याच्या…

Read more

Bhushan Gavai : भूषण गवई होणार सरन्यायाधीश

नवी दिल्ली : प्रतिनिधी : सर्वोच्च न्यायालयाचे ५२ वे सरन्यायाधीश पदी भूषण रामकृष्ण गवई यांची नियुक्ती होणार आहे. विद्यमान सरन्यायाधीश संजीव खन्ना यांच्या निवृत्तीनंतर गवई सरन्यायाधीश पदाची सुत्रे स्वीकारणार आहेत.…

Read more

Vinesh phogat : विनेश उभारणार क्रीडा अकादमी

चंडीगड : भारताची माजी कुस्तीपटू आणि हरियाणाची आमदार विनेश फोगटने युवा खेळाडूंसाठी जागतिक दर्जाची क्रीडा अकादमी उभारण्याची घोषणा केली आहे. पॅरिस ऑलिंपिकमध्ये अंतिम फेरी गाठल्याबद्दल हरियाणा सरकारतर्फे विनेशला चार कोटी…

Read more

Rana requests Court: मला ‘असला’ वकील नको; राणाची कोर्टाला विनंती

नवी दिल्ली : देशाला आणि जगाला हादरवून सोडणाऱ्या २६/११ च्या मुंबई दहशतवादी हल्ल्यातील प्रमुख सूत्रधारांपैकी एक असलेल्या तहव्वुर राणा सध्या राष्ट्रीय तपास संस्थेच्या (एनआयए) कोठडीत आहे.  लष्कर-ए-तोयबाच्या दहशतवाद्यांना महत्त्वपूर्ण रसद…

Read more

Anurag criticizes Bollywood: हिंदीत अस्सल निर्मितीच नसते..

चेन्नई : खरं सांगायचं तर अल्प अपवाद हिंदी सिनेसृष्टीकडे स्वत: अस्सल काही निर्माण करत नाही, असे परखड मत प्रसिद्ध निर्माता आणि दिग्दर्शक अनुराग कश्यप यांनी व्यक्त केले. (Anurag criticizes Bollywood)…

Read more

Anti waqf protest: ‘वक्फ’वरून हिंसाचार, तिघांचा मृत्यू

कोलकात्ता : पश्चिम बंगालमधील मुर्शिदाबाद जिल्ह्यात शनिवारी (१२ एप्रिल) पुन्हा हिंसाचार उसळला. हिंसाचारात ३ जणांचा मृत्यू झाला. यांपैकी दोघांचा मृत्यु जातीय दंगलीवेळी, तर सुती येथे शुक्रवारी झालेल्या गोळीबारात जखमी झालेल्या…

Read more