देश-विदेश

Pawar criticises Shah : ‘त्यांना’ कधी तडीपार केले नव्हते!

मुंबई : प्रतिनिधी : देशाच्या गृहमंत्रिपदी सरदार वल्लभभाई पटेल, यशवंतराव चव्हाण, शंकरराव चव्हाण होते. या पदाची प्रतिष्ठा वाढवण्यासाठी या देशभक्तांनी अतिशय मोलाचे काम केले. सध्याच्या गृहमंत्र्यांची तुलना करताना ‘कोठे इंद्राचा…

Read more

Sanvidhan Bachao : काँग्रेसचे ‘संविधान वाचवा’ अभियान

मुंबई : प्रतिनिधी : राज्यघटनेच्या ७५ व्या वर्धापनदिनी काँग्रेसच्यावतीने २६ जानेवारीला ‘जय बापू, जय भीम, जय संविधान’ रॅलीचे राज्य, जिल्हा व ब्लॉक स्तरावर आयोजन करण्यात आले आहे. हे अभियान अधिक…

Read more

Tirupati : तिरुपती मंदिरामध्ये आग

तिरुपती : तिरुपतीमधील भगवान व्यंकटेश्वरा मंदिरामध्ये सोमवारी दुपारी लाडवाच्या काउंटरजवळ आग लागली. मंदिर प्रशासनाने ही आग आटोक्यात आणण्यासाठी तातडीने प्रयत्न केल्यामुळे मोठा अनर्थ टळला. (Tirupati) तिरुपती परिसरातील व्यंकटेश्वरा मंदिरामध्ये १०…

Read more

russia-ukraine-war : रशियाकडून लढणाऱ्या केरळच्या तरुणाचा मृत्यू

नवी दिल्ली : रशिया-युक्रेन युद्धात रशियन सैन्याकडून लढणाऱ्या केरळच्या एका तरुणाचा मृत्यू झाला आहे. त्याच्यासोबत लढणारा त्याचा नातेवाईक गंभीर जखमी झाला आहे. इंडियन एक्स्प्रेसने हे वृत्त दिले आहे. (russia-ukraine-war )…

Read more

animals mourn : मृत पिलासोबत १७ दिवस शोक…

वॉशिंग्टन : जवळचे आप्त, नातेवाईक गेल्यानंतर माणूस बराच काळ धक्क्यातून सावरत नाही. शोकमग्न अवस्थेत तो बरेच दिवस असतो. त्याच्या आठवणींनी नेहमी दु:खीकष्टी होतो. त्याच्याशी असलेले भावबंध त्याला सतत आठवत राहतात.…

Read more

bullet went off : गोळी सुटली, आमदाराच्या डोक्यात घुसली…

लुधियाना : पिस्तूल साफ करत असताना अचानक गोळी सुटली आणि थेट आमदारांच्या डोक्यात घुसली. मोठा आवाज आल्यावर पत्नी पळत आली. सुरक्षारक्षकांनी आमदारांना हॉस्पिटलमध्ये नेले, पण उपचारापूर्वीच आमदारांचा मृत्यू झाला. (bullet…

Read more

Mahakumbh : महाकुंभमेळ्यात मुलायमसिंह यादव यांची मूर्ती

प्रयागराज : हिंदूधर्मियांचे श्रध्दास्थान असलेल्या प्रयागराज येथे सोमवारी, १३ जानेवारीपासून महाकुंभमेळ्यास सुरुवात होत आहे. देशभरातील साधू-संत महाकुंभमेळ्यासाठी दाखल झाले आहेत. ४० कोटीहून अधिक भाविक महाकुंभमेळाव्यात उपस्थिती लावण्याची शक्यता आहे. महामेळाव्यात…

Read more

US Snow storm : आगीपाठोपाठ हिमवादळ!

मायामी : अमेरिकेत एकीकडे पूर्व भागात आगीचे तांडव सुरू असतानाच दक्षिण भागात हिमवादळाने थैमान घातले आहे. दक्षिडेकडील राज्यांमध्ये तब्बल १,४०० मैलांच्या भूभागावर हे हिमवादळ सुरू असून आतापर्यंत त्यामुळे ३००० हून…

Read more

Dewas Crime : नऊ महिने फ्रीजमध्ये होता मृतदेह

देवास : मध्यप्रदेश : वीज पुरवठा खंडीत झाल्यावर एका घरातून दुर्गंधी सुटली. घरमालक आणि शेजाऱ्यांनी पोलिसांशी संपर्क साधला. पोलिसांनी दरवाजा तोडून घरात प्रवेश केल्यावर फ्रीजमध्ये मृतदेह आढळला. लिव्ह इन रिलेशनशीपमध्ये…

Read more

Los Angeles Fire : उरले केवळ भग्नावशेष!

लॉस एंजिल्स : जंगलाला लागलेल्या आगीने शेजारी नागरी वस्तीही लपेटली. एक हजारावर इमारती जळून खाक झाल्या. सुमारे १० हजारांवर लोक अक्षरश: बेघर झाले आहेत. हॉलिवूड कलाकारांची घरे भस्मसात झाली आहेत.…

Read more