देश-विदेश

Roy guilty: ‘त्यांना’ का सोडता?

कोलकाता : ज्यांनी मला फसवले, त्यांना का सोडले जात आहे, असा सवाल प्रशिक्षणार्थी डॉक्टरवर बलात्कार करून तिची हत्या करणारा आरोपी संजय रॉय याने न्यायालयात केला. सत्र न्यायालयात झालेल्या सुनावणीत रॉयला…

Read more

suspect detained : सैफवरील हल्लेखोरासारखा दिसणारा तरुण छत्तीसगडमध्ये ताब्यात

मुंबई : अभिनेता सैफ अली खानवरील हल्ल्याप्रकरणी  एका  संशयिताला रेल्वे संरक्षण दलाने (आरपीएफ) छत्तीसगडमधील दुर्ग रेल्वे स्थानकावरून ताब्यात घेतले, असे पोलीस सूत्रांनी सांगितले. ३१ वर्षीय संशयिताला दुर्ग आरपीएफ कार्यालयात ताब्यात घेण्यात…

Read more

MUDA Scam: सिद्धरामय्यांची तीनशे कोटींची संपत्ती जप्त

बेंगळुरू : कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्यांची तीनशे कोटी रुपये किमतीची स्थावर संपत्ती जप्त केली आहे.  ईडीने ही कारवाई केली असून १४२ प्रापर्टिज सील केल्या आहेत. म्हैसूर अर्बन डेव्हलेपमेंट अथॉरिटी (मुडा) संबंधित…

Read more

Saif Attack : अंडरवर्ल्ड कनेक्शन नाही

मुंबई/पुणे : प्रतिनिधी : सैफ अलीखानवर झालेल्या हल्ल्यामागे कोणत्याही अंडरवर्ल्ड टोळीचा हात नाही, असे राज्याचे गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी स्पष्ट केले. पोलिसांनी ज्यांना ताब्यात घेतलेले आहे, त्यांचा कोणत्याही टोळीशी संबंध…

Read more

Saif Ali : जखमी सैफला रिक्षातून का दाखल केले?

महाराष्ट्र दिनमान डेस्क : बुधवारी मध्यरात्री अडीचच्या सुमारास चाकूहल्ल्यात गंभीर जखमी झालेला बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान याला ऑटो रिक्षाने लिलावती हॉस्पिटलमध्ये उपचारास दाखल केल्याची माहिती पुढे आली आहे. सैफ…

Read more

Naxal Killed : बस्तरमध्ये चकमकीत १२ नक्षलवादी ठार

रायपूर : छत्तीसगडमधील बस्तर भागात सुरक्षा दलांनी गुरुवारी चकमकीत १२ नक्षलवाद्यांना कंठस्नान घातले. ही चकमक अद्याप सुरू असल्याने मृतांची संख्या वाढण्याचीही शक्यता आहे. सकाळी ९ पासून ही चकमक सुरू असल्याची…

Read more

Pay Commission : आठवा वेतन आयोग २०२६ पासून?

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्रीय मंत्रिमंडळाने गुरुवारी आठव्या वेतन आयोगाच्या स्थापनेला मंजुरी दिली. माहिती आणि प्रसारणमंत्री अश्विनी वैष्णव यांनी, लवकरच अध्यक्ष आणि दोन सदस्यांची नियुक्ती केली…

Read more

SpaDeX Docking : ‘इस्रो’ने रचला इतिहास !

बेंगळुरु : भारतीय अंतराळ संशोधन संस्थे (इस्रोने) अवकाशात भ्रमण करणारी दोन अवकाशयाने जोडण्यात (स्पेस डॉकिंग) यश मिळवले. यानिमित्ताने देशाच्या अंतराळ संशोधन प्रयत्नांतील एक मैलाचा टप्पा इस्रोने पार केला आहे. या…

Read more

Lauren Powell : लॉरेन पॉवेल झाल्या कमला !

प्रयागराज : महाकुंभ मेळ्यात ‘ॲपल’चे सहसंस्थापक स्टीव्ह जॉब्ज यांच्या पत्नी लॉरेन पॉवेल सहभागी झाल्या आहेत. त्यांनी भगवती कालीमातेच्या बीज मंत्राची दीक्षा घेतली. निरंजनी आखाड्याचे पीठाधीश्वर आचार्य महामंडलेश्वर स्वामी कैलाशानंद गिरी…

Read more

Ukraine Russia War : लढणाऱ्या सर्व भारतीयांना परत पाठवा

नवी दिल्ली : रशियासाठी युक्रेन युद्धात लढताना केरळमधील एका भारतीय नागरिकाचा मृत्यू झाल्यानंतर केंद्र सरकारने पावल उचलली आहेत. सध्या तेथे अशा पद्धतीने काम करणाऱ्या उर्वरित सर्व भारतीयांना भारतात परत आणण्यासाठी…

Read more