देश-विदेश

medicine in budget : ३६ जीवरक्षक औषधे करमुक्त

नवी दिल्ली : रुग्णांवरील आर्थिक भार कमी करण्यासाठी महत्त्वपूर्ण पाऊल म्हणून यावर्षीच्या बजेटमध्ये ३६ जीवरक्षक औषधे आता सीमाशुल्कमुक्त करण्यात आली आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी शनिवारी ही घोषणा केली.…

Read more

Budget 2025 : बारा लाखापर्यंतचे उत्पन्न करमुक्त

नवी दिल्लीः केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन् यांनी शनिवारी संसदेत सादर केलेल्या २०२५-२६च्या अर्थसंकल्पात प्राप्तीकराच्या स्लॅबमध्ये बदल करण्यात आला असून १२ लाखापर्यंत उत्पन्न करमुक्त करण्यात आले आहे. (Budget 2025) गेल्या अर्थसंकल्पात…

Read more

7 mlas quit aap :‘आप’च्या सात आमदारांचा पक्षाला धक्का

नवी दिल्ली : दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या मतदानासाठी केवळ चार दिवस उरले आहेत. या पार्श्वभूमीवर आम आदमी पक्षाच्या विद्यमान सात आमदारांनी राजीनामा दिला आहे. ‘आप’साठी हा धक्का मानला जात आहे. तथापि,…

Read more

Sensex hike : बाजाराची उसळी!

मुंबई : केंद्रीय अर्थसंकल्पाच्या पूर्वसंध्येला शेअर बाजारात नवचैतन्य परसरल्याचे दिसून आले. विशेषत: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अर्थसंकल्पाविषयीच्या आशावादामुळे बाजारात तेजी दिसून आली. (Sensex hike) जबरदस्त आशावादातून सेन्सेक्स आणि निफ्टी दोन्ही…

Read more

Uniform Civil Code समान नागरी कायद्याचे स्वागत

प्रा. अविनाश कोल्हे सोमवारी २७ जानेवारी २०२५ रोजी उत्तराखंड (Uttarakhand) राज्यात समान नागरी कायदा लागू झाला. भारतीय संघराज्यातील उत्तराखंड हे पहिले राज्य ठरले आहे. जेथे हा कायदा लागू झाला आहे.…

Read more

Communal Riots : महाराष्ट्रात सर्वांत जास्त दंगली

नवी दिल्ली : देशात गेल्या वर्षभरात (२०२४) जातीय दंगलीमध्ये मोठी वाढ झाली आहे. देशात ५९ दंगली झाल्या आहेत. त्यात सर्वांत जास्त दंगली महाराष्ट्र राज्यात झाल्या आहेत. सेंटर फॉर स्टडी ऑफ…

Read more

Attempt to suicide : सुसाईड नोटमध्ये चिराग पासवान यांचे नाव

भोपाळ : जयश्री गायत्री फूड प्रोडक्टसच्या डायरेक्टर पायल मोदी यांनी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. त्यांच्यावर भोपाळमधील हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. आत्महत्येच्या प्रयत्नापूर्वी त्यांनी चार पानी सुसाईड नोट लिहिली आहे. त्यात…

Read more

Intellectual Property : बौद्धिक संपत्ती हीसुद्धा मालमत्ताच

नवी दिल्ली : अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंध) कायद्यांतर्गत (ॲट्रॉसिटी) बौद्धिक संपती चोरीचाही समावेश आहे. त्याची नुकसानभरपाईही मिळाली पाहिजे, असा ऐतिहासिक निवाडा सर्वोच्च न्यायालयाने नुकताच दिला. तसेच हा…

Read more

Delhi election : दिल्ली निवडणुकीत ‘कचरा’

नवी दिल्ली : दिल्ली विधानसभा निवडणुकीचे रण चांगलेच पेटले आहे. यमुना नदीच्या पाणी प्रदूषणाचा मुद्दा आम आदमी पक्षाने उचलून धरला आहे. त्याला प्रत्युत्तर म्हणून भाजपचे एकाहून एक नेते उत्तरे द्यायला…

Read more

salwan momika : कुराण जाळणाऱ्याची हत्या

महाराष्ट्र दिनमान ऑनलाईन डेस्क : स्वीडनमध्ये कुराण जाळणाऱ्याची गोळी घालून हत्या करण्यात आली. सलवान मोमिका असे त्याचे नाव आहे. तो मूळ इराकी आहे. २०२३ मध्ये त्याने पवित्र कुराण जाळले होते.…

Read more