देश-विदेश

Bandi Sanjay Kumar: काँग्रेसला मत दिल्यास पाकिस्तान विजयी होईल

करीमनगर : प्रतिनिधी : तेलंगणामध्ये विधान परिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघासाठी गुरुवारी (दि. २७ फेब्रुवारी) रोजी मतदान होणार आहे. या निवडणुकीच्या प्रचारासाठी करीमनगर येथे आलेले भाजपचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय…

Read more

bride cancels marriage: नवऱ्याने नवरीच्या मैत्रिणीच्या गळ्यात घातला हार…

बरेली : विवाहाच्या पूर्वी नवरा मुलग्याने मित्रांसमवेत दारु ढोसली आणि विवाहवेदीवर उभा राहिला. विवाह विधीवेळी नवऱ्या मुलाने नवरीला हार घालण्याऐवजी नवरीच्या मैत्रिणीच्या गळ्यात हार घातला. यावेळी चिडलेल्या नवरीने नवऱ्या मुलाचा…

Read more

Firing at border : पाकिस्तानी घुसखोराला गोळ्या घातल्या

नवी दिल्ली : प्रतिनिधी : भारत पाकिस्तान सीमेवर लष्कराने पाकिस्तानी घुसखोराला गोळ्या घालून ठार केले. बुधवारी (२६ फेब्रुवारी) पहाटे ही कारवाई करण्यात आली. पाकिस्तानी घुसखोर भारताच्या हद्दीत का शिरत होता…

Read more

Cbi Raid: कोल्हापूरसह ६० ठिकाणी सीबीआय छापे

नवी दिल्ली : प्रतिनिधी : केंद्रीय अन्वेषण विभागाने  (सीबीआय) गेनबिटकॉइन क्रिप्टोकरन्सी घोटाळ्याच्या चौकशीसाठी देशभरात ६० हून अधिक ठिकाणी  छापे टाकले आहेत. कोल्हापूरसह दिल्ली एनसीआर, पुणे, चंदीगड, नांदेड,  बेंगळुरू आणि इतर…

Read more

Sunil Kumar Singh: आरजेडी आमदाराचे निलंबन रद्द

नवी दिल्ली : बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या विरोधात बदनामीकारक वक्तव्य केल्याबद्दल आरजेडीचे आमदार सुनील कुमार सिंह यांची हकालपट्टी करण्याचा बिहार विधान परिषदेचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी (२५ फेब्रुवारी)रद्दबातल ठरवला.…

Read more

Sajjan Kumar: सज्जन कुमार यांना जन्मठेपेची शिक्षा

नवी दिल्ली : १९८४ च्या शीखविरोधी दंगल आणि हत्येप्रकरणी काँग्रेसचे माजी नेते सज्जन कुमार यांना विशेष न्यायालयाने मंगळवारी (२५ फेब्रुवारी) जन्मठेपेची शिक्षा सुनावली.(Sajjan Kumar) दिल्लीतील सरस्वती विहारमध्ये नोव्हेंबर १९८४ मध्ये…

Read more

Shahbaj sheriff: पाकिस्तान भारताला मागे टाकेल

इस्लामाबाद : पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी एका जाहीरसभेत विकासात भारताला मागे टाकू असे वक्तव्य केले आहे. पाकिस्तानला एक महान राष्ट्र बनवण्याचे वचनही त्यांनी दिले. त्यांनी शांतता आणि दहशतवादावर नियंत्रण…

Read more

Blast in school: शिक्षिकेला धडा शिकवण्यासाठी उचलले भयंकर पाऊल

बिलासपूर (म.प्र.) : सतत रागावणाऱ्या शिक्षिकेला धडा शिकवण्यासाठी आठवीच्या विद्यार्थ्यांनी शाळेत भयंकर कृत्य केल्याची घटना उघडकीस आली. यामुळे शिक्षकांसह पालकही हादरून गेले आहेत. शिक्षिकेला धडा शिकवण्यासाठी ऑनलाइन सोडीयम मागवले. ते…

Read more

Jabalpur Accident: महाकुंभहून परतताना गोकाकचे सहा भाविक ठार

नवी दिल्ली : मध्य प्रदेशातील जबलपूर जिल्ह्यात सोमवारी एका बसला चारचाकी वाहनाने दिलेल्या धडकेत गोकाक (जि. बेळगाव) येथील सहा भाविकांचा मृत्यू झाला. अपघातात दोघेजण जखमी झाले आहेत. ही घटना सोमवारी…

Read more

Vijay setupati : विजय सेतुपतीकडून सिनेकामगारांसाठी सव्वा कोटी

चेन्नई : दक्षिणेतील प्रसिद्ध अभिनेता विजय सेतुपतीने एक कोटी ३० रुपयांचे दान दिले आहे. या दानातून सिनेसृष्टीतील कामगारांसाठी घरे बनवण्यात येणार आहेत. त्याच्या या उपक्रमाचे स्वागत होत असून अनेकांनी त्याच्यावर…

Read more