न्यूझीलंडचा संघ अडचणीत
ख्राइस्टचर्च, वृत्तसंस्था : न्यूझीलंडचा संघ इंग्लंडविरुद्धच्या मालिकेतील पहिल्या कसोटी क्रिकेट सामन्यामध्ये अडचणीत सापडला आहे. इंग्लंडने पहिल्या डावात घेतलेल्या १५१ धावांच्या आघाडीला प्रत्युत्तर देताना न्यूझीलंडची अवस्था शनिवारी दुसऱ्या डावामध्ये ६ बाद १५५…