बिहार निवडणुकीची आज उपांत्यफेरी
पाटणा; वृत्तसंस्था : बिहार विधानसभेच्या तारारी, रामगढ, बेलागंज आणि इमामगंज या चार विधानसभा जागांवर आज (ता. १३) होणाऱ्या पोटनिवडणुकीत राष्ट्रीय लोकशाही आघाडी आणि महाआघाडी या दोन्ही आघाड्यांचे उमेदवार लढणार आहेत.…
पाटणा; वृत्तसंस्था : बिहार विधानसभेच्या तारारी, रामगढ, बेलागंज आणि इमामगंज या चार विधानसभा जागांवर आज (ता. १३) होणाऱ्या पोटनिवडणुकीत राष्ट्रीय लोकशाही आघाडी आणि महाआघाडी या दोन्ही आघाड्यांचे उमेदवार लढणार आहेत.…
कोल्हापूर; प्रतिनिधी : अकोला येथे डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात झालेल्या महाराष्ट्र राज्य आंतर विद्यापीठ इंद्रधनुष्य युवा महोत्सव स्पर्धेत शिवाजी विद्यापीठाला सलग दुसऱ्यांदा सर्वसाधारण उपविजेतेपद मिळाले. (Shivaji University) या युवा महोत्सवांमध्ये…
चेन्नई : भारताचा युवा बुद्धिबळपटू अरविंद चिदंबरमने चेन्नई ग्रँडमास्टर्स बुद्धिबळ स्पर्धेचे विजेतेपद पटकावले. या स्पर्धेच्या अखेरच्या फेरीपर्यंत विजेतेपदासाठी चुरस पाहायला मिळाली. अरविंदने अगोदर पऱ्हम मॅगसुदलूला पराभूत करून विजेतेपदासाठी दावेदारी सांगितली.…
शारजा, वृत्तसंस्था : रहमानुल्ला गुरबाझचे शतक आणि अझमतुल्ला ओमरझाईच्या अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर अफगाणिस्तानने बांगलादेशविरुद्धच्या वन-डे क्रिकेट मालिकेतील तिसऱ्या व अखेरच्या सामन्यात ५ विकेटनी विजय मिळवला. या विजयासह अफगाणिस्तानने ही मालिका २-१…
तासगांव; प्रतिनिधी : स्वर्गीय आर आर आबांच्या राजकीय जडणघडणीत गव्हाण व परिसराचे मोठे योगदान आहे. विधानसभा निवडणुकीच्या लढाईत जनतेचे प्रेम आणि आशीर्वाद हीच माझी मोठी ताकद आहे. आणि तुमची ताकदच मला…
कोलकाता, वृत्तसंस्था : मागील वर्षभरापासून दुखापतीमुळे स्पर्धात्मक क्रिकेटपासून दूर असणारा भारताचा अनुभवी वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी हा रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेद्वारे पुनरागमन करणार आहे. बुधवारपासून सुरू होणाऱ्या मध्य प्रदेशविरुद्धच्या सामन्यात…
मुंबई; वृत्तसंस्था : येत्या काही वर्षांत भारतात मोठ्या प्रमाणावर रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत. एका नवीन अहवालानुसार २०२६ पर्यंत देशात सुमारे दहा लाख नवीन रोजगार निर्माण होण्याची अपेक्षा आहे. याचे मुख्य कारण म्हणजे सेमीकंडक्टर मॅन्युफॅक्चरिंग…
नवी दिल्ली; वृत्तसंस्था : देशाचे नवनियुक्त सरन्यायाधीश संजीव खन्ना यांनी त्यांच्या कार्यकाळाच्या दुसऱ्या दिवशी सर्वोच्च न्यायालयातील खटल्यांची तातडीने सुनावणी व्हावी, यासाठी नवीन व्यवस्था करण्याचे आदेश दिले आहेत. ते म्हणाले, की खटल्यांची तातडीची यादी आणि त्यावरील…
आग्रा; वृत्तसंस्था : आग्रा न्यायालयाने बॉलीवूड अभिनेत्री आणि भाजप खासदार कंगना राणावत यांना नोटीस बजावली. त्यांच्याकडून उत्तर मागितले आहे. न्यायालयाने कंगना यांना त्यांची बाजू मांडण्यास सांगितले आहे. (Kangana Ranaut) या वर्षी…
श्रीनगर; वृत्तसंस्था : जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांचा सफाया करण्यासाठी सुरक्षा दलांची मोहीम सुरू आहे. दररोज चकमकीत दहशतवादी मारले जात आहेत; मात्र दहशतवाद्यांकडे सापडलेली शस्त्रे सुरक्षा दलांसाठी चिंतेचे कारण आहेत. अखनूरमध्ये झालेल्या चकमकीत ठार झालेल्या तीन दहशतवाद्यांकडून…