नवी दिल्ली : बलात्काराची व्याख्या करताना अलाहाबाद उच्च न्यायालयाने दिलेला निकाल सर्वोच्च न्यायायलयाने बुधवारी स्थगित ठेवला. तसेच या प्रकरणात निकाल देणाऱ्या न्यायाधीशाची असंवेदनशीलता स्पष्ट होते, असे कडक ताशेरेही खंडपीठाने ओढले. …
Culture
To take a trivial example, which of us ever undertakes laborious physical exercise, except to obtain some advantage from it.