Home » Blog » SBI Recruitment: स्टेट बँकेत ५४१ ‘प्रोबेशनरी ऑफिसर’ पदभरती

SBI Recruitment: स्टेट बँकेत ५४१ ‘प्रोबेशनरी ऑफिसर’ पदभरती

by प्रतिनिधी
0 comments
SBI Recruitment

मुंबई : स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये प्रोबेशनरी ऑफिसर्सची ५४१ पदे भरण्यात येणार आहेत. त्यासाठी अर्ज मागविण्यात येत आहे.  ३ सप्टेंबर २०२५ रोजी कोणत्याही शाखेतील पदवी धारण करणाऱ्या उमेदवाराला यासाठी अर्ज करता येईल. ऑनलाईन अर्ज करण्याची मुदत १४ जुलै २०२५ ही आहे. (SBI Recruitment)

  • प्रवर्गनिहाय पदसंख्या अशी आहे
  • अजा – ७५ ५, अज – ३७ ३६, इमाव – १३५, ईडब्ल्यूएस – ५०, खुला – २०३) दिव्यांग उमेदवारांसाठी २० पदे राखीव.
  • वयोमर्यादा : २१ ते ३० वर्षे/(दि. १ एप्रिल २०२५ रोजी) (SBI Recruitment)
  • वेतन श्रेणी – रु. ४८,४८० २,००० ८५,९२० मध्ये मूळ वेतन रु. ५६,४८०/- आगाऊ ४ वेतनवाढींसह अधिक इतर भत्ते. अंदाजे वेतन दरमहा रु. २०.४३ लाख प्रती वर्ष (सीटीसी).

    निवड पद्धती
  • फेज-१ – ऑनलाइन प्रीलिमिनरी परीक्षा
  • फेज-२ – मुख्य परीक्षा
  • फेज-३ – सायकोमेट्रिक टेस्ट

निवड पद्धती, इतर तांत्रिक माहिती आणि ऑनलाईन अर्ज करण्यासाठी https:// bank. sbi/ web/ careers/ current- openings या संकेतस्थळाला भेट द्यावी.

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00