Home » Blog » शिवाजी विद्यापीठ च्या समीक्षा शेलारला अखिल भारतीय महिला ज्युडो स्पर्धेत ब्राँझ पदक

शिवाजी विद्यापीठ च्या समीक्षा शेलारला अखिल भारतीय महिला ज्युडो स्पर्धेत ब्राँझ पदक

by प्रतिनिधी
0 comments
Samiksha Shelar Wins Bronze Medal in University Judo Competition

कोल्हापूर : प्रतिनिधी : अखिल भारतीय महिला आंतर विद्यापीठ ज्युदो स्पर्धेत शिवाजी विद्यापीठाच्या समीक्षा शिवाजी शेलारने ७० किलो वजन गटामध्ये ब्राँझ पदक पटकावले. ती छत्रपती शहाजी कॉलेजची विद्यार्थीनी आहे. (Samiksha Shelar Wins Bronze Medal in University Judo Competition)

भोपाळ येथील सेग युनिव्हर्सिटी येथे झालेल्या साऊथ वेस्ट झोन मध्ये तिने रौप्य पदक प्राप्त केले होते. तिला शिवाजी विदयापीठाचे प्रभारी कुलगुरू डॉ.सुरेश गोसावी ,प्रभारी प्र कुलगुरू डॉ.ज्योती जाधव, कुलसचिव डॉ.व्ही.एन शिंदे, क्रीडा संचालक शरद बनसोडे, जुदो प्रशिक्षक डॉ.धनंजय पाटील, प्रा.ज्योती लेंगरे यांचे प्रोत्साहन व मार्गदर्शन लाभले. (Samiksha Shelar Wins Bronze Medal in University Judo Competition)

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00