Home » Blog » Basaweshwar Jayanti: महात्मा बसवेश्वर जयंती उत्साहात

Basaweshwar Jayanti: महात्मा बसवेश्वर जयंती उत्साहात

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांना अभिवादन

by प्रतिनिधी
0 comments
Basaweshwar Jayanti

कोल्हापूर : प्रतिनिधी : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आणि महात्मा बसवेश्वर यांची जयंती बुधवारी (३० एप्रिल) शिवाजी विद्यापीठात उत्साहात साजरी करण्यात आली. (Basaweshwar Jayanti)

विद्यापीठाच्या मुख्य प्रशासकीय इमारतीत कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के यांच्या हस्ते राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आणि महात्मा बसवेश्वर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात येऊन अभिवादन करण्यात आले. (Basaweshwar Jayanti)

यावेळी कुलसचिव डॉ.विलास शिंदे, अधिष्ठाता डॉ. श्रीकृष्ण महाजन, डॉ. तानाजी चौगले, डॉ. रामचंद्र पवार, डॉ. शरद बनसोडे, शरण साहित्य अध्यासनाच्या समन्वयक डॉ. तृप्ती करेकट्टी, अधिसभा सदस्य ॲड. अभिषेक मिठारी, संख्याशास्त्र अधिविभागप्रमुख डॉ.शशीभूषण महाडीक, डॉ. सोमनाथ पवार, डॉ. प्रकाश मुंज, डॉ. संतोष कोळेकर, सहाय्यक कुलसचिव सुरेश बंडगर यांच्यासह विद्यापीठातील शिक्षक, प्रशासकीय सेवक, विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

हेही वाचा :
कॉमनवेल्थ घोटाळ्याचे राजकारण
एकाचवेळी चार पुस्तिकांचे प्रकाशन

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00