Home » Blog » महाराष्ट्र विधानसभेतील ‘हे’ आहेत नवनियुक्त आमदार

महाराष्ट्र विधानसभेतील ‘हे’ आहेत नवनियुक्त आमदार

महाराष्ट्र विधानसभेतील हे आहेत नवनियुक्त आमदार

by प्रतिनिधी
0 comments
Maharashtra Assembly 2024 file photo

महाराष्ट्र दिनमान ऑनलाईन डेस्क : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील २८८ मतदारसंघांचे निकाल शनिवारी जाहीर झाले. या निवडणुकीत महायुतीला सर्वाधिक,२३० जागा मिळाल्या. विरोधी महाविकास आघाडीला ५० जागांचा आकडाही पार करता आला नाही. ‘मविआ’ची पुरती धूळदाण उडाली. जाणून घ्या पक्षनिहाय नवनियुक्त आमदारांची नावे…

भारतीय जनता पार्टी

  • शहादा (२५)- राजेश उदेसिंग पाडवी
  • नंदुरबार (३) – डॉ.विजयकुमार कृष्णराव गावित
  • धुळे ग्रामीण (६)- राघवेंद्र (रामदादा) मनोहर पाटील
  • धुळे शहर (७)- अग्रवाल अनुपभैय्या ओमप्रकाश
  • सिंदखेडा (८)- जयकुमार जितेंद्रसिंग रावल
  • शिरपूर (९)- काशीराम वेचन पावरा
  • रावेर (११)- अमोल हरिभाऊ जावळे
  • भुसावळ (१२)- सावकारे संजय वामन
  • जळगाव शहर (१३)- सुरेश दामू भोळे (राजू मामा)
  • चाळीसगाव (१७)- मंगेश रमेश चव्हाण
  • जामनेर (१९)- गिरीश दत्तात्रय महाजन
  • मलकापूर (२१)- चैनसुख मदनलाल संचेती
  • चिखली (२३)- श्वेता विद्याधर महाले
  • खामगाव (२६)- आकाश पांडुरंग फुंडकर
  • जळगाव (जामोद) (२७)- कुटे संजय श्रीराम
  • अकोट (२८) – प्रकाश गुणवंत भारसाकळे
  • अकोला पूर्व (३१)- रणधीर प्रल्हादराव सावरकर
  • मूर्तिजापूर (३२)- हरीश मारोतीअप्पा पिंपळे
  • वाशिम (३४)- श्याम रामचरण खोडे
  • कारंजा (३५)- साई प्रकाश डहाके
  • धामणगाव रेल्वे (३६)- अडसड प्रताप अरुणभाऊ
  • तेओसा (३९)- राजेश श्रीरामजी वानखडे
  • मेळघाट (४१)- केवलराम तुळशीराम काळे
  • अचलपूर (४२)- प्रवीण वसंतराव तायडे
  • मोर्शी (४३)- उमेश उर्फ ​​चंदू आत्मारामजी यावलकर
  • आर्वी (४४)- सुमित वानखेडे
  • देवळी (४५)- राजेश भाऊराव बकाणे
  • हिंगणघाट (४६)- समीर त्र्यंबकराव कुणावर
  • वर्धा (४७)- डॉ.पंकज राजेश भोयर
  • काटोल (४८)- चरणसिंग बाबुलालजी ठाकूर
  • सावनेर (४९)- डॉ.आशिषराव देशमुख
  • हिंगणा (५०)- समीर दत्तात्रय मेघे
  • नागपूर दक्षिण पश्चिम (५२)- देवेंद्र गंगाधर फडणवीस
  • नागपूर दक्षिण (५३)- मोहन गोपाळराव माटे
  • नागपूर पूर्व (५४)- खोपडे कृष्णा पंचम
  • नागपूर मध्य (५५)- दटके प्रवीण प्रभाकरराव
  • कामठी (५८)- चंद्रशेखर कृष्णराव बावनकुळे
  • तिरोरा (६४)- विजय भरतलाल रहांगडाले
  • गोंदिया (६५)- अग्रवाल विनोद
  • आमगाव (६६)- संजय पुराम
  • गडचिरोली (६८)- डॉ.मिलिंद रामजी नरोटे
  • राजुरा (७०)- देवराव विठोबा भोंगळे
  • चंद्रपूर (७१)- जोरगेवार किशोर गजानन
  • बल्लारपूर (७२)- मुनगंटीवार सुधीर सच्चिदानंद
  • चिमूर (७४)- बंटी भांगडीया
  • वरोरा (७५)- करण संजय देवतळे
  • राळेगाव (७७) – प्रा.डॉ.अशोक रामाजी वूईके
  • आर्णी (८०)- राजू नारायण तोडसाम
  • उमरखेड (८२)- किसन मारोती वानखेडे
  • किनवट (८३)- भीमराव रामजी केराम
  • भोकर (८५)- चव्हाण श्रीजया अशोकराव
  • नायगाव (८९)- राजेश संभाजीराव पवार
  • देगलूर (९०) – अंतापूरकर जितेश रावसाहेब
  • मुखेड (९१)- तुषार गोविंदराव राठोड
  • हिंगोली (९४)- मुटकुळे तान्हाजी सखारामजी
  • जिंतूर (९५)- बोर्डीकर मेघना दीपक साकोरे
  • परतूर (९९)- बबनराव दत्तात्रय यादव (लोणीकर)
  • बदनापूर (१०२)- कुचे नारायण टिळकचंद
  • भोकरदन (१०३)- दानवे संतोष रावसाहेब
  • फुलंब्री (१०६)- अनुराधा अतुल चव्हाण
  • औरंगाबाद पूर्व (१०९)- अतुल मोरेश्वर सावे
  • गंगापूर (१११)- बंब प्रशांत बन्सीलाल
  • बागलाण (११६)- दिलीप मंगलू बोरसे
  • चांदवड (११८)- डॉ.आहेर राहुल दौलतराव
  • नाशिक पूर्व (१२३)- ॲड. राहुल उत्तमराव ढिकले
  • नाशिक मध्य (१२४)- देवयानी सुहास फरांडे
  • नाशिक पश्चिम (१२५)- हिरे सीमा महेश
  • विक्रमगड (१२९) – भोये हरिश्चंद्र सखाराम
  • नालासोपारा (१३२)- राजन बाळकृष्ण नाईक
  • वसई (१३३)- स्नेहा दुबे पंडित
  • भिवंडी पश्चिम (१३६)- चौघुले महेश प्रभाकर
  • मुरबाड (१३९)- किसन शंकर कथोरे
  • उल्हासनगर (१४१)- ऐलानीकुमार उत्तमचंद
  • कल्याण पूर्व (१४२)- सुलभा गणपत गायकवाड
  • डोंबिवली (१४३)- चव्हाण रवींद्र दत्तात्रय
  • मीरा भाईंदर (१४५)- नरेंद्र मेहता
  • ठाणे (१४८)- संजय मुकुंद केळकर
  • ऐरोली (१५०)- गणेश रामचंद्र नाईक
  • बेलापूर (१५१)- मंदा विजय म्हात्रे
  • बोरिवली (१५२)- संजय उपाध्याय
  • दहिसर (१५३)- चौधरी मनीषा अशोक
  • मुलुंड (१५५)- मिहीर कोटेचा
  • कांदिवली पूर्व (१६०)- अतुल भातखळकर
  • चारकोप (१६१)- योगेश सागर
  • गोरेगाव (१६३)- विद्या ठाकूर
  • अंधेरी पश्चिम (१६५)- अमित भास्कर साटम
  • विलेपार्ले (१६७)- अलवणी पराग
  • घाटकोपर पश्चिम (१६९)- राम कदम
  • घाटकोपर पूर्व (१७०)- पराग शहा
  • वांद्रे पश्चिम (१७७)- ॲड. आशिष शेलार
  • सायन कोळीवाडा (१७९)- कॅप्टन आर तमिळ सेल्वन
  • वडाळा (१८०)- कालिदास निळकंठ कोळंबकर
  • मलबार हिल (१८५)- मंगल प्रभात लोढा
  • कुलाबा (१८७)- ॲड राहुल सुरेश नार्वेकर
  • पनवेल (१८८)- प्रशांत रामशेठ ठाकूर
  • उरण (१९०)- महेश बालदी
  • पेण (१९१)- रविशेठ पाटील
  • दौंड (१९९) – कुल राहुल सुभाषराव
  • चिंचवड (२०५)- जगताप शंकर पांडुरंग
  • भोसरी (२०७)- महेश (दादा) किसन लांडगे
  • शिवाजीनगर (२०९)- सिद्धार्थ अनिल शिरोळे
  • कोथरूड (२१०)- चंद्रकांत (दादा) बच्चू पाटील
  • खडकवासला (२११)- भीमराव धोंडिबा तापकीर
  • पार्वती (२१२)- माधुरी सतीश मिसाळ
  • पुणे कॅन्टोन्मेंट (२१४)- कांबळे सुनील ज्ञानदेव
  • कसबा पेठ (२१५)- हेमंत नारायण रासणे
  • शिर्डी (२१८) – पाटील विखे राधाकृष्ण एकनाथराव
  • शेवगाव (२२२)- मोनिका राजीव राजळे
  • राहुरी (२२३)- कर्डिले शिवाजी भानुदास
  • श्रीगोंदा (२२६)- पाचपुते विक्रम बबनराव
  • आष्टी (२३१)- धस सुरेश रामचंद्र
  • कैज (२३२)- नमिता अक्षय मुंदडा
  • लातूर ग्रामीण (२३४)- रमेश काशीराम कराड
  • निलंगा (२३८)- निलंगेकर संभाजी दिलीपराव पाटील
  • औसा (२३९)- अभिमन्यू दत्तात्रय पवार
  • तुळजापूर (२४१)- राणाजगजितसिंह पद्मसिंह पाटील
  • सोलापूर शहर उत्तर (२४८)- देशमुख विजय सिद्रामप्पा
  • सोलापूर शहर मध्य (२४९)- देवेंद्र राजेश कोठे
  • अक्कलकोट (२५०)- कल्याणशेट्टी सचिन पंचप्पा
  • सोलापूर दक्षिण (२५१)- देशमुख सुभाष सुरेशचंद्र
  • पंढरपूर (२५२) – औताडे समाधान महादेव
  • मान (२५८)- जयकुमार भगवानराव गोरे
  • कराड उत्तर (२५९)- मनोज भीमराव घोरपडे
  • कराड दक्षिण (२६०)- डॉ.अतुलबाबा सुरेश भोसले
  • सातारा (२६२)- शिवेंद्रराजे अभयसिंहराजे भोंसले
  • कणकवली (२६८)- नितेश नारायण राणे
  • कोल्हापूर दक्षिण (२७४)- अमल महादेवराव महाडिक
  • इचलकरंजी (२७९)- राहुल प्रकाश आवाडे
  • मिरज (२८१)- डॉ.सुरेश (भाऊ) दगडू खाडे
  • सांगली (२८२) – सुधीरदादा उर्फ ​​धनंजय हरी गाडगीळ
  • शिराळा (२८४)- देशमुख सत्यजित शिवाजीराव
  • जत (२८८)- गोपीचंद कुंडलिक पडळकर

शिवसेना (एकनाथ शिंदे)

  • अक्कलकुवा (१) – आमश्या फुलाजी पाडवी
  • साक्री (५)- मंजुळा तुळशीराम गावित
  • चोपडा (१०)- चंद्रकांत बळीराम सोनवणे
  • जळगाव ग्रामीण (१४)- गुलाबराव रघुनाथ पाटील
  • एरंडोल (१६)- अमोल चिमणराव पाटील
  • पाचोरा (१८)- किशोर आप्पा पाटील
  • मुक्ताईनगर (२०)- चंद्रकांत निंबा पाटील
  • बुलढाणा (२२)- गायकवाड संजय रामभाऊ
  • रामटेक (५९)- आशिष नंदकिशोर जैस्वाल (वकिल)
  • भंडारा (६१)- भोंडेकर नरेंद्र भोजराज
  • दिग्रस (७९)- राठोड संजय दुलीचंद
  • हदगाव (८४)- कोहलीकर बाबुराव कदम
  • नांदेड उत्तर (८६)- बालाजी देविदासराव कल्याणकर
  • नांदेड दक्षिण (८७)- आनंद शंकर तिडके
  • कळमनुरी (९३)- बांगर संतोष लक्ष्मणराव
  • घनसावंगी (१००)- उडान हिकमत बळीराम
  • जालना (१०१)- अर्जुन पंडितराव खोतकर
  • सिल्लोड (१०४)- अब्दुल सत्तार
  • कन्नड (१०५)- रंजनाताई (संजना) हर्षवर्धन जाधव
  • औरंगाबाद मध्य (१०७)- जैस्वाल प्रदीप शिवनारायण
  • औरंगाबाद पश्चिम (१०८)- संजय पांडुरंग शिरसाट
  • पैठण (११०)- भुमरे विलास संदीपानराव
  • वैजापूर (११२)- बोरनारे (सर) रमेश नानासाहेब
  • नांदगाव (११३)- ​​सुहास (अण्णा) द्वारकानाथ कांदे
  • मालेगाव बाह्य (११५)- दादाजी दगडू भुसे
  • पालघर (१३०)- गावित राजेंद्र धेड्या
  • बोईसर (१३१)- विलास सुकूर तरे
  • भिवंडी ग्रामीण (१३४)- शांताराम तुकाराम मोरे
  • कल्याण पश्चिम (१३८)- विश्वनाथ आत्माराम भोईर
  • अंबरनाथ (१४०)- डॉ.बालाजी प्रल्हाद किणीकर
  • कल्याण ग्रामीण (१४४)- राजेश गोवर्धन मोरे
  • ओवळा – माजिवडा (१४६)- प्रताप बाबुराव सरनाईक
  • कोपरी – पाचपाखाडी (१४७) – एकनाथ संभाजी शिंदे
  • मागाठाणे (१५४)- प्रकाश सुर्वे
  • भांडुप पश्चिम (१५७)- अशोक धर्मराज पाटील
  • अंधेरी पूर्व (१६६)- मुरजी पटेल (काका)
  • चांदिवली (१६८)- दिलीप भाऊसाहेब लांडे
  • चेंबूर (१७३)- तुकाराम रामकृष्ण काटे
  • कुर्ला (१७४)- कुडाळकर मंगेश
  • कर्जत (१८९)- थोरवे महेंद्र सदाशिव
  • अलिबाग (१९२)- महेंद्र हरी दळवी
  • महाड (१९४) – गोगावले भरत मारुती
  • पुरंदर (२०२)- विजयबापू शिवतारे
  • संगमनेर (२१७)- अमोल धोंडिबा खताळ
  • नेवासा (२२१)- विठ्ठल वकीलराव लंघे
  • परंडा (२४३)- प्रा.डॉ.तानाजी जयवंत सावंत
  • कोरेगाव (२५७)- महेश संभाजीराजे शिंदे
  • पाटण (२६१)- देसाई शंभूराज शिवाजीराव
  • दापोली (२६३) – कदम योगेशदादा रामदास
  • रत्नागिरी (२६६)- उदय रवींद्र सामंत
  • राजापूर (२६७)- किरण उर्फ ​​भैय्या सामंत
  • कुडाळ (२६९)- निलेश नारायण राणे
  • सावंतवाडी (२७०)- दीपक वसंतराव केसरकर
  • राधानगरी (२७२)- आबिटकर प्रकाश आनंदराव
  • करवीर (२७५)- चंद्रदीप शशिकांत नरके
  • कोल्हापूर उत्तर (२७६)- राजेश विनायक क्षीरसागर
  • खानापूर (२८६)- बाबर सुहास अनिलभाऊ

राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार)

  • अमळनेर (१५)- अनिल भाईदास पाटील
  • सिंदखेड राजा (२४)- कायंदे मनोज देवानंद
  • अमरावती (३८)- सुलभा संजय खोडके
  • तुमसर (६०)- कारेमोरे राजू माणिकराव
  • अर्जुनी मोरगाव (६३)- बडोले राजकुमार सुदाम
  • अहेरी (६९) – आत्राम धरमरावबाबा भगवंतराव
  • पुसद (८१)- इंद्रनील मनोहर नाईक
  • लोहा (८८)- प्रतापराव पाटील चिखलीकर
  • बससमथ (९२)- चंद्रकांत उर्फ ​​राजूभैय्या रमाकांत नवघरे
  • पाथरी (९८)- राजेश उत्तमराव विटेकर
  • कळवण (११७)- नितीनभाऊ अर्जुन (ए.टी.) पवार
  • येवला (११९)- छगन भुजबळ
  • सिन्नर (१२०) – ॲड. कोकाटे माणिकराव शिवाजी
  • निफाड (१२१)- बनकर दिलीपराव शंकरराव
  • दिंडोरी (१२२)- नरहरी सीताराम झिरवाळ
  • देवळाली (१२६)- अहिरे सरोज बाबुलाल
  • इगतपुरी (१२७)- खोसकर हिरामण भिका
  • शहापूर (१३५)- दौलत भिका दरोडा
  • अनुशक्ती नगर (१७२)- सना मलिक
  • श्रीवर्धन (१९३)- अदिती सुनील तटकरे
  • आंबेगाव (१९६)- दिलीप दत्तात्रय वळसे पाटील
  • शिरूर (१९८) – ज्ञानेश्वर उर्फ ​​माऊली आबा कटके
  • इंदापूर (२००)- दत्तात्रय विठोबा भरणे
  • बारामती (२०१) – अजित अनंतराव पवार
  • भोर (२०३)- शंकर हिरामण मांडेकर
  • मावळ (२०४)- सुनील शंकरराव शेळके
  • पिंपरी (२०६) – अण्णा दादू बनसोडे
  • हडपसर (२१३)- चेतन विठ्ठल तुपे
  • अकोले (२१६) – डॉ.किरण यमाजी लहामटे
  • कोपरगाव (२१९)- आशुतोष अशोकराव काळे
  • पारनेर (२२४)- काशिनाथ महादू दाते सर
  • अहमदनगर शहर (२२५)- संग्राम अरुणकाका जगताप
  • गेवराई (२२८) – विजयसिंह शिवाजीराव पंडित
  • माजलगाव (२२९)- प्रकाश (दादा) सुनादरराव सोळंके
  • परळी (२३३)- धनंजय पंडितराव मुंडे
  • अहमदपूर (२३६)- बाबासाहेब मोहनराव पाटील
  • उदगीर (२३७)- संजय बाबुराव बनसोडे
  • फलटण (२५५)- सचिन पाटील
  • वाई (२५६)- मकरंद लक्ष्मणराव जाधव (पाटील)
  • चिपळूण (२६५)- शेखर गोविंदराव निकम
  • कागल (२७३)- मुश्रीफ हसन मियालाल

 

काँग्रेस

  • नवापूर (४)- शिरीषकुमार सुरुपसिंग नाईक
  • अकोला पश्चिम (३०)- साजिद खान पठाण
  • रिसोड (३३)- अमीत सुभाषराव झनक
  • उमरेड (५१)- संजय नारायणराव मेश्राम
  • नागपूर पश्चिम (५६)- विकास पांडुरंग ठाकरे
  • नागपूर उत्तर (५७)- डॉ.नितीन काशिनाथ राऊत
  • साकोली (६२)- नानाभाऊ फाल्गुनराव पाटोळे
  • आरमोरी (६७)- रामदास मालुजी मसराम
  • ब्रह्मपुरी (७३)- विजय नामदेवराव वडेट्टीवार
  • यवतमाळ (७८)- अनिल उर्फ ​​बाळासाहेब शंकरराव मांगुळकर
  • मालाड पश्चिम (१६२)- अस्लम रामजनअली शेख
  • धारावी (१७८)- डॉ.गायकवाड ज्योती एकनाथ
  • मुंबादेवी (१८६)- अमीन पटेल
  • श्रीरामपूर (२२०)- ओगले हेमंत भुजंगराव
  • लातूर शहर (२३५)- अमित विलासराव देशमुख
  • पलूस – कडेगाव (२८५)- कदम विश्वजित पतंगराव

राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार)

  • मुंब्रा – कळवा (१४९)- आव्हाड जितेंद्र सतीश
  • वडगाव शेरी (२०८)- बापूसाहेब तुकाराम पठारे
  • कर्जत जामखेड (२२७)- रोहित पवार
  • बीड (२३०)- संदीप रवींद्र क्षीरसागर
  • करमाळा (२४४)- नारायण (आबा) गोविंदराव पाटील
  • मधा (२४५)- अभिजीत धनंजय पाटील
  • मोहोळ (२४७)- खरे राजू ज्ञानू
  • माळशिरस (२५४)- उत्तमराव शिवदास जानकर
  • इस्लामपूर (२८३)- जयंत राजाराम पाटील
  • तासगाव – कवठेमहांकाळ (२८७)- रोहित सुमन आर.आर.आबा पाटील

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)

  • मेहकर (२५): खरात सिद्धार्थ रामभाऊ
  • बाळापूर (१९) : नितीन भिकनराव देशमुख
  • दर्यापूर (४०) : गजानन मोतीराम लवाटे
  • वणी (७६): देरकर संजय निळकंठराव
  • परभणी (९६) : डॉ.राहुल वेदप्रकाश पाटील
  • विक्रोळी (१५६) : सुनील राजाराम राऊत
  • जोगेश्वरी पूर्व (१५८): अनंत (बाळा) बी. नर
  • दिंडोशी (१५९): सुनील वामन प्रभू
  • वर्सोवा (१६४): हारून खान
  • कलिना (१७५): संजय गोविंद पोतनीस
  • वांद्रे पूर्व (१७६): वरुण सतीश सरदेसाई
  • माहीम (१८१): महेश बळीराम सावंत
  • वरळी (१८२): आदित्य उद्धव ठाकरे
  • शिवडी (१८३): अजय विनायक चौधरी
  • भायखळा (१८४) : मनोज पांडुरंग जामसुतकर
  • खेड आळंदी (१९७) : बाबाजी रामचंद्र काळे
  • उमरगा (२४०): प्रवीण वीरभद्रय्या स्वामी (सर)
  • उस्मानाबाद (२४२): कैलास बाळासाहेब घाडगे पाटील
  • बार्शी (२४६): दिलीप गंगाधर सोपल
  • गुहागर (२६४): जाधव भास्कर भाऊराव

राजर्षी शाहू विकास आघाडी

  • शिरोळ (२८०)- राजेंद्र शामगोंडा पाटील (यड्रावकर)

समाजवादी पक्ष

  • भिवंडी पूर्व (१३७): रईस कासम शेख
  • मानखुर्द शिवाजी नगर(१७१): अबू असीम आझमी

जन सुराज्य शक्ती

  • साहुवाडी (२७७): विनय विलासराव कोरे (सावकर)
  • हातकणंगले(२७८) दलितमित्र डॉ.अशोकराव माने

एआयएमआयएम

  • मालेगाव (मध्य) : मुफ्ती मोहम्मद इस्माईल अब्दुल खलिक

इतर

  • बडनेरा (३७): रवी गंगाधर राणा
  • गंगाखेड (९७): गुट्टे रत्नाकर माणिकराव
  • डहाणू (१२८): विनोद भिवा निकोळे
  • सांगोले (२५३): बाबासाहेब अण्णासाहेब देशमुख
  • जुन्नर (१९५): शरददादा भीमाजी सोनवणे
  • चंदगड (२७१): शिवाजी शत्तुरा पाटील

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00