Home » Blog » ज्येष्ठ छायाचित्रकार संजय देसाई यांचे निधन

ज्येष्ठ छायाचित्रकार संजय देसाई यांचे निधन

by प्रतिनिधी
0 comments
Sanjay Desai passed away

कोल्हापूर : मोहिते पार्क, राधानगरी रोड अंबाई टॅंक येथील ज्येष्ठ छायाचित्रकार संजय शिवाजीराव देसाई (वय ६२) यांचे सांगली येथे हृदयविकाराने निधन झाले. दैनिक ‘सकाळ’चे ते माजी कर्मचारी होते. त्यांच्या मागे पत्नी, दोन मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे. उद्या मंगळवारी (ता. ३) पंचगंगा स्मशानभूमी येथे दुपारी १२ वाजता त्यांच्यावर अंत्यसंस्कार होतील. (Sanjay Desai passed away)

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00