Home » Blog » Recruitment: केंद्र सरकारच्या विविध खात्यांत भरती

Recruitment: केंद्र सरकारच्या विविध खात्यांत भरती

by प्रतिनिधी
0 comments
Recruitment

नवी दिल्ली : केंद्र सरकारच्या विविध खात्यात पदभरती करण्यात येत आहे. यातील काही पदे डेप्युटेशनवर तर काही भरती प्रक्रियेद्वारे भरण्यात येणार आहे. संबंधित खाते, पद, भरतीची पद्धत आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख अनुक्रमे खालीलप्रमाणे आहे. अधिक माहितीसाठी इच्छुक उमेदवारांनी एम्प्लॉयमेंट न्यूज वेबसाईटवरून अधिक माहिती घ्यावी. (Recruitment)

  • नॅशनल डिझास्टर मॅनेजमेंट अथॉरिटी- ड्युटी ऑफिसर (ऑपरेशन्स सेंटर) – डेप्युटेशन : ३० जुलै २०२५
  • नॅशनल डिझास्टर मॅनेजमेंट अथॉरिटी- सीनिअर कन्स्लटंट (क्लायमेट चेंज) – कॉन्ट्रॅक्ट : २० जून २०२५
  • नॅशनल डिझास्टर मॅनेजमेंट अथॉरिटी- सीनिअर कन्स्लटंट (एक्स्ट्रिम वेदर इव्हेंट्स) – कॉन्ट्रॅक्ट : २७ जून २०२५
  • नॅशनल डिझास्टर मॅनेजमेंट अथॉरिटी- सीनिअर कन्स्लटंट (बायालॉजिकल डिझास्टर) – कॉन्ट्रॅक्ट : २७ जून २०२५
  • अंदमान  निकोबार ॲडमिन. सेक्रेटरिएट- आर्किटेक्ट – डेप्युटेशन : ३० जून २०२५
  • अंदमान  निकोबार ॲडमिन. सेक्रेटरिएट- सीनि. आर्किटेक्ट – डेप्युटेशन : ३० जून २०२५
  • फ्लुएड कंट्रोल रिसर्च इन्स्टिट्युट- डायरेक्टर-रिक्रुटमेंट : ९ जून २०२५ (Recruitment)

    हेही वाचा :
    ‘इस्त्रो’मध्ये नोकरीची संधी
    एअर इंडियाचे विमान अहमदाबादेत कोसळले

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00