Home » Blog » ISRO Recruitment: ‘इस्त्रो’मध्ये नोकरीची संधी

ISRO Recruitment: ‘इस्त्रो’मध्ये नोकरीची संधी

by प्रतिनिधी
0 comments
ISRO Recruitment

नवी दिल्ली : भारत सरकारची अवकाश संशोधन संस्था इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन ( ISRO) अंतर्गत विविध केंद्रांमध्ये ८३ पदांची भरती करण्यात येणार आहे. (ISRO Recruitment)

त्याअंतर्गत विक्रम साराभाई स्पेस सेंटर ( VSSC), तिरुअनंतपुरम्. अॅडव्हान्स्ड डेटा प्रोसेसिंग रिसर्च इन्स्टिट्यूट ( ADRIN), सिकंदराबाद, नॉर्थ ईस्टर्न स्पेस अॅप्लिकेशन्स सेंटर ( NESAC) युमिअॅम, मेघालय येथील पदांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत.

उपलब्ध पदे खालीलप्रमाणे आहेत. (ISRO Recruitment)

टेक्निकल असिस्टंट

इलेक्ट्रॉनिक्स

मेकॅनिकल

कॉम्प्युटर सायन्स

ADRIN, सिकंदराबाद

केमिकल

सिव्हील

रेफ्रिजरेशन अँड एसी

सायंटिफिक असिस्टंट

केमिस्ट्री

फिजिक्स

लायब्ररी असिस्टंट-ए

टेक्निशियन-बी

फिटर

इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक

इलेक्ट्रिशियन

मेकॅनिक रेफ्रिजरेटर अँड ए.सी.

फोटोग्राफी

मेकॅनिक मोटर व्हेईकल/मेकॅनिक डिझेल (ISRO Recruitment)

इलेक्ट्रोप्लेटर

वेल्डर

कारपेंटर

ड्राफ्ट्समन-बी

मेकॅनिकल

फार्मासिस्ट-E
वरील सर्व पदांसाठीच्या परीक्षेचे स्वरूप, अर्ज करण्याची पद्धत आणि अंतिम तारीख यांसह अधिक माहितीसाठी इस्रो तसेच http:// www. vssc. gov. in या संकेतस्थळाला भेट द्यावी. ( Advt. No. VSSC/३३४) ( A) आणि ( Advt. No. VSSC/३३५) पहावी.

हेही वाचा :
केंद्र सरकारच्या विविध खात्यांत भरती
एअर इंडियाचे विमान अहमदाबादेत कोसळले

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00