Home » Blog » अमित ठाकरेसाठी ‘भांडूप’ सोडण्याची तयारी?

अमित ठाकरेसाठी ‘भांडूप’ सोडण्याची तयारी?

Amit Thackeray : भांडुपसोबत मागाठाणे, माहीम मतदारसंघांचीही चाचपणी

by प्रतिनिधी
0 comments
Amit Thackeray File Photo

मुंबई : मनसे पक्षप्रमुख राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे हे विधानसभेची निवडणूक लढविण्यास इच्छुक आहेत. त्यांच्या उमेदवारीसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पुढाकार घेतल्याची माहिती सुत्रांनी दिली. मात्र मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी याबाबत स्पष्ट निर्णय दिलेला नाहीसूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, अमित ठाकरे यांच्यासाठी भांडुपसोबत मागाठाणे आणि माहीम मतदारसंघांचीही चाचपणी सुरू आहे. भांडुपमध्ये उद्धव ठाकरे गटाचे रमेश कोरगावकर विद्यमान आमदार आहेत. त्यांच्यावरोधात ठाकरे यांना उतरविण्याची व्यूव्हरचना शिंदे यांनी आखली आहे. (Amit Thackeray)

हेही वाचा :

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00