महाराष्ट्र दिनमान ऑनलाईन डेस्क : विधानसभा निवडणुकीचा कौल कोणाच्या बाजून लागणार याचे चित्र दुपारपर्यंत स्पष्ट होणार आहे. आज (दि.२३) सकाळी आठपासून राज्यातील २८८ जागांसाठी मतमोजणी सुरू झाली आहे. ही निवडणूक जिंकण्यासाठी राजकीय पक्ष व उमेदवारांनी केलेले राजकारण व प्रयत्न आणि पणाला लावलेली प्रतिष्ठा याचा जनतेने काय ‘निकाल’ लावला, हे निवडणुकीच्या निकालानंतर स्पष्ट होणार आहे.
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे अपडेट्स :
सातारा विधानसभा मतदारसंघ निवडणूक
शिवेंद्रसिंहराजे भोसले (भाजप) – १,५३,८६६ मते
अमित कदम (ठाकरे शिवसेना) – ३२,४३६ मते
आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले – एकविसाव्या फेरीअखेर १,२१,४३०मतांनी आघाडीवर
कराड दक्षिण
भाजप उमेदवार अतुल भोसले आठव्या फेरी अखेर ११ हजार ७३६ मतांनी आघाडीवर
काँग्रेसचे पृथ्वीराज चव्हाण पिछाडीवर
वाई
पंधराव्या फेरीअखेर राष्ट्रवादी अजित पवार गटाचे मकरंद पाटील ४६,६११ मतांनी आघाडीवर आहेत.
मकरंद पाटील (राष्ट्रवादी अजित पवार)- १०४४८६
अरुणादेवी पिसाळ (राष्ट्रवादी शरद पवार) – ५७८७५
पुरुषोत्तम जाधव – (अपक्ष) ३३०४
अंबरनाथ :
आठवी फेरी
शिवसेना शिंदे गट – डॉ. बालाजी किणीकर, -४३९८
शिवसेना उबाठा – राजेश वानखेडे, ३२१८
बालाजी किणीकर ११.०४४ मतांनी आघाडीवर
मुंब्रा कळवा :
सातवी फेरी
सातव्या फेरी अखेर १६,५३४मतांनी जितेंद्र आव्हाड आघाडीवर
जितेंद्र आव्हाड ४४,०५०
नजीब मुल्ला २७,५१६
सुशांत सूर्यराव (मनसे) ९,४९३
कराड दक्षिण :
भाजप -डॉ. अतुल भोसले ७८३३
काँग्रेस – आमदार पृथ्वीराज चव्हाण ४५१९
नवव्या फेरीअखेर डॉ. अतुल भोसले आघाडीवर
पाटण विधानसभा मतदारसंघ
सातवी फेरी
मंत्री शंभूराज देसाई – ५२७८
अपक्ष उमेदवार सत्यजितसिंह पाटणकर – ३५६७
महाविकास आघाडीचे (शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष)- २२७
सातव्या फेरी अखेर मंत्री शंभूराज देसाई ५०१४ मतांनी आघाडीवर
पाचव्या फेरी अखेर भाजपच्या मनीषा चौधरी ८०१० मतांनी आघाडीवर
विनोद घोसालकर (शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे)- १४३९७
मनीषा चौधरी (भाजपा)- २६४०७
राजेश एरुणकर (MNS)- १६१७
ममता शर्मा – १६२
अशोक गुप्ता- ४०
कल्पेश पारिख- ३९
अंधेरी : अंधेरी पूर्व विधानसभेत शिवसेना शिंदे गटाचे मुर्जी पटेल ५८९९ मतांनी आघाडीवर. शिवसेना ठाकरे गटाच्या ऋतुजा लटके पिछाडीवर .
दहिसर :
दहिसर विधानसभा मतदारसंघातून भाजपाच्या उमेदवार मनीषा चौधरी ६१७० मतांनी आघाडीवर आहेत.
कोल्हापूर :
कोल्हापूर उत्तरमधून राजेश लाटकर ४५०८ मतांनी आघाडीवर (सातवी फेरी)
राधानगरी मधून प्रकाश अबिटकर ११६९१ मतांनी आघाडीवर (नववी फेरी)
कागलमधून हसन मुश्रीफ ४७१९ मतांनी आघाडीवर (अकरावी फेरी)
इचलकरंजी मधून राहुल आवाडे १९७४३ मतांनी आघाडीवर (सातवी फेरी )
कोल्हापूर दक्षिणमधून अमल महाडिक ११४०० मतांनी आघाडीवर (अकरावी फेरी )
शिरोळमधून राजेंद्र पाटील यड्रावकर २४४९५ मतांनी आघाडीवर (बारावी फेरी)
शाहूवाडी विनय कोरे २२१ मतांनी आघाडीवर (नववी फेरी)
चंदगडमधून शिवाजी पाटील २९०० मतांनी आघाडीवर (सातवी फेरी)
करवीरमधून चंद्रदिप नरके ९९३० मतांनी आघाडीवर (सातवी फेरी)
हातकणंगले मधून अशोकराव माने १६५९० मतांनी आघाडीवर (सातवी फेरी)
कल्याण ग्रामीण :
मनेसेचे राजू पाटील पिछाडीवर
शिवसेना शिंदे – राजेश मोरे : ४९१६
शिवसेना ठाकरे – सुभाष भोईर : २१७१
मनसे – राजू पाटील : २०७९
नोटा – ६५
एकूण मतदान – २०२१४
शिरोळ विधानसभा :
चौथ्या फेरीमध्ये १० हजार ९५० मतांची मोजणी झाली आहे. तर २ लाख ९३ हजार २२ मतांची मोजणी बाकी आहे. या फेरीत विद्यमान आमदार राजेंद्र पाटील-यड्रावकर ३ हजार ९१७ मतांनी आघाडीवर आहेत.
शाहूवाडी विधानसभा :
चौथ्या फेरी अखेर मविआचे सत्यजित पाटील १ हजार ६५१ मतांनी आघाडीवर
महायुतीचे डॉ. विनय कोरे पिछाडीवर
शिरोळ विधानसभा :
सहाव्या फेरीअखेर राजेंद्र पाटील यड्रावकर १८ हजार २३० मतांनी आघाडीवर
इचलकरंजी- तिसरी फेरी :
राहुल आवाडे ११९७७ मतांनी आघाडीवर
राहुल आवाडे २७४४०
कोणते उमेदवार आघाडीवर
सोलापूर
पंढरपूर तिसरी फेरी भगिरथ भालके २२३३ मतांनी आघाडीवर
अक्कलकोट विधानसभा मतदारसंघातून दुसऱ्या फेरीत भाजपचे उमेदवार सचिन कल्याण शेट्टी ५८२७ मतांनी आघाडीवर
मोहोळ विधानसभा मतदारसंघ :
यशवंत माने ( राष्ट्रवादी काँग्रेस) – १५७१७
राजू खरे (शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस ) -१२८६१
तिसऱ्या फेरीअखेर यशवंत माने २८५६ मतांनी आघाडीवर
माळशिरस- दुसरी फेरी :
उत्तमराव जानकर, (शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष) मिळालेली मते ७९१२
राम सातपुते (भाजपा) मिळाली मते ८०२७
राम सातपुते (भाजपा) ११५ मतांनी आघाडीवर
सोलापूर दक्षिण विधानसभा पहिली फेरी :
अमर पाटील १८०१
सुभाष देशमुख ५४९८
महादेव कोगनुरे ९७
बाबा मिस्त्री १६४
संतोष पवार ६८३
धर्मराज काडादी १०७९
सोमनाथ वैद्य ४८
पहिल्या फेरी अखेर भाजपाचे सुभाष देशमुख ३६९७मताने आघाडीवर
बार्शी ; दुसऱ्या फेरीत राजेंद्र राऊत ७०० मतांच्या पुढे आघाडीवर
माढा- सहाव्या फेरीअखेर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अभिजीत पाटील ८६२ मतांनी आघाडीवर
मोहोळ विधानसभा मतदारसंघ :
फेरी क्र. -३ यशवंत माने ( राष्ट्रवादी काँग्रेस) – १५७१७
राजू खरे (शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस ) -१२८६१
तिसऱ्या फेरीअखेर यशवंत माने २८५६ मतांनी आघाडीवर
आघाडीवर असलेले उमेदवार
मीरा भाईंदर मतदार संघ
पहिली फेरी
मिळालेली मते
नरेंद्र मेहेता : भाजप : ३५९७
गीता जैन : अपक्ष : ७९१
मुझफर हुसेन : काँग्रेस : ६०७०
संदीप राणे : मनसे : ९२
मावळ – पाचवी फेरी :
महायुती – सुनील शेळके – आघाडी -४८८३६
अपक्ष – बापूसाहेब भेगडे – पिछाडी – १९१७३
सुनील शेळके – २९६६३ मतांची आघाडी
कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघ
भाजपा : अतूल भोसले – ७ हजार ४३१
काँग्रेस : पृथ्वीराज चव्हाण मिळालेली मते ६३७७
पाटण विधानसभा मतदारसंघ दुसरी फेरी
मंत्री शंभूराज देसाई यांना मिळालेली ४ हजार १५० मते
अपक्ष उमेदवार सत्यजितसिंह पाटणकर यांना मिळालेली मते २८८२
महाविकास आघाडीचे (शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष) उमेदवार यांना मिळालेली ५३७ मते
दुसऱ्या फेरी अखेर मंत्री शंभूराज देसाई हे १६८४ मतांनी आघाडीवर आहेत.
जतमधून भाजपचे गोपीचंद पडळकर तिसऱ्या फेरी अखेर १४५३ मतांनी आघाडीवर
काँग्रेसचे विक्रम सावंत पिछाडीवर
सोलापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघात पहिल्या फेरीअखेर
अमर पाटील १८०१
सुभाष देशमुख ५४९८
धर्मराज काडादी १०७९
एकुण पहिल्या फेरी अखेर सुभाष देशमुख 3697 मताने आघाडीवर आहेत.
दुसऱ्या फेरी अखेर
सुभाष देशमुख १०६३९
अमर पाटील ३९५५
धर्मराज काडादी २२५९
दुसऱ्या फेरी अखेर ६६८४ आ. सुभाष देशमुख आघाडीवर आहेत
शाहूवाडी विधानसभा :
दुसऱ्या फेरी अखेर मविआचे उमेदवार सत्यजित पाटील आबा यांना १२ हजार ५१४ मते
महायुतीचे उमेदवार डॉ. विनय कोरे यांना ११ हजार २५९ मते
विनय कोरे ४९२ मतांनी पिछाडीवर
कागल :
सातव्या फेरीअखेर मुश्रीफ २१०४ मतांनी आघाडीवर
शिरोळ- राजेंद्र पाटील यड्रावकर सहाव्या फेरीअखेर १८२६० मतांनी आघाडीवर
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
कोपरी – पाचपाखाडी मतदारसंघात एकनाथ शिंदे ४२३१ मतांनी आघाडीवर.
कोल्हापूर जिल्हा
कोल्हापूर उत्तर – राजेश लाटकर ३८३४ मतांनी आघाडीवर
कागल – सहाव्या फेरीअखेर हसन मुश्रीफ १४५८ मतांनी आघाडीवर
राधानगरी – तिसऱ्या फेरीअखेर प्रकाश आबिटकर ४९६९ आघाडीवर
करवीर – दुसऱ्या फेरीअखेर महायुतीचे उमेदवार चंद्रदीप नरके ४५४३ मतांनी आघाडीवर
कोल्हापूर दक्षिण – तिसऱ्या फेरी अखेर अमल महाडिक ३२०० मतांनी आघाडीवर
शिरोळ – राजेंद्र पाटील यड्रावकर चौथ्या फेरी अखेर ११ हजार मतांनी आघाडीवर
चंदगड – दुसऱ्या फेरीअखेर शिवाजी पाटील २०९७ मतांनी आघाडीवर
शाहूवाडी – सत्यजित पाटील ४९२ मतांनी आघाडीवर
इचलकरंजी – तिसऱ्या फेरी अखेर राहुल आवाडे ९४२५ मतांनी आघाडीवर
हातकणंगले – अशोकराव माने तिसऱ्या फेरीअखेर ८२०० मतांनी आघाडीवर
बारामतीत दुसऱ्या फेरीअखेर अजित पवार आघाडीवर
बारामतीत दुसऱ्या फेरीअखेर अजित पवार ६९७५ मतांनी आघाडीवर
दुसऱ्या फेरीत महायुतीचे उमेदवार अजित पवार यांना पडलेली मते ८५४८
महाविकास आघाडीचे उमेदवार युगेंद्र पवार यांना पडलेली मते ५१९६
सांगली अपडेट्स
पलूस कडेगावमधून काँग्रेसचे विश्वजीत कदम टपाली मतमोजणीत आघाडीवर.
खानापूर मतदारसंघात पोस्टल मतदानात शिंदेंच्या शिवसेनेचे उमेदवार सुहास बाबर आघाडीवर.
कोल्हापूर
कागलमध्ये समरजित घाटगे आघाडीवर
कागलमधून शरदचंद्र पवार राष्ट्रवादी पक्षाचे समरजित घाटगे आघाडीवर.
हसन मुश्रीफ पिछाडीवर
बारामती विधानसभा दुसरी फेरी
अजित पवार – ८५४८
युगेंद्र पवार – ५१९६
दुसऱ्या फेरीत अजित पवार ३३५२ आघाडीवर
दोन फेऱ्यांचे मिळून अजित पवार ६९७५ मतांनी आघाडीवर
कराड दक्षिण विधानसभा
पहिल्या फेरीतील मते
अतुल सुरेश भोसले – भाजप- ८४६१
पृथ्वीराज चव्हाण – काँग्रेस- ६९७१
अतुल भोसले- १५९० मतांनी आघाडीवर
अहिल्यानगर
शिर्डी विधानसभा मतदारसंघात दुसऱ्या फेरी अखेर भाजपचे राधाकृष्ण विखे पाटील ४८९६ मतांनी आघाडीवर
यवतमाळ
दुसऱ्या फेरीत दिग्रस मतदारसंघाचे काँग्रेसचे माणिकराव ठाकरे ३४२ मतांनी आघाडीवर
संजय राठोड 973 पिछाडीवर
नांदेड
नांदेड उत्तर विधानसभा मतदारसंघातून शिंदे गटाचे उमेदवार बालाजी कल्याणकर आघाडीवर
टपाली मतदानात बालाजी कल्याणकर १९०० मतांनी पुढे
नांदेड दक्षिण विधानसभा मतदार संघातून शिंदे गटाचे उमेदवार आनंद बोंढारकर आघाडीवर
आनंद बोंढारकर १७०० मतांनी आघाडीवर
अमरावती
अचलपूर विधानसभा
पहिली फेरी
भाजपचे प्रवीण तायडे ३९५४
काँग्रेसचे बबलू देशमुख – २०१४
प्रहारचे बच्चू कडू – २५५३
बच्चू कडू १४०१ मतांनी पिछाडीवर
मावळ चौथी फेरी मतमोजणी
महायुती – सुनील शेळके – आघाडी – ४१६५५
अपक्ष – बापूसाहेब भेगडे – पिछाडी – १६७३९
सुनील शेळके – २४९१६ मतांची आघाडी
जालना पहिली फेरी
जालना – शिवसेना शिंदे गटाचे अर्जुन खोतकर २४३८ मतांनी आघाडीवर
भोकरदन – भाजपचे संतोष दानवे यांना पहिल्या फेरीत ११२०० मतांची आघाडी
परतूर – पहिल्या फेरीत भाजपचे बबनराव लोणीकर १०६३ मतांनी आघाडीवर
बदनापूर – भाजपचे नारायण कूचे ३६०० मतांनी आघाडीवर
पिंपरी मतदारसंघ- पहिली फेरी
अण्णा बनसोडे (राष्ट्रवादी अजित पवार) -७७८४
सुलक्षणा शिलवंत (राष्ट्रवादी शरद पवार) – ३४६६
आघाडी -अण्णा बनसोडे – ४३१८
नांदेड
भोकर विधानसभा मतदारसंघातून श्रीजया चव्हाण आघाडीवर
टपाली मतदानात श्रीजया चव्हाण ५४२६ मतांनी पुढे
शाहूवाडी विधानसभा- दुसऱ्या फेरी अखेर
मविआचे उमेदवार सत्यजित पाटील यांना ४६५५ मते
महायुतीचे उमेदवार डॉ. विनय कोरे यांना ४१६१ मते
विनय कोरे ४९२ मतांनी पिछाडीवर
राधानगरी- प्रकाश आबिटकर आघाडीवर
राधानगरीत दुसऱ्या फेरी अखेर प्रकाश आबिटकर २९९५ मतांनी आघाडीवरकोल्हापूर जिल्हा- कागलमध्ये समरजित घाटगे आघाडीवर
कागलमधून शरदचंद्र पवार राष्ट्रवादी पक्षाचे समरजित घाटगे आघाडीवर.
हसन मुश्रीफ पिछाडीवर.
सांगली जिल्हा निकाल अपडेट्स
पलूस कडेगावमधून काँग्रेसचे विश्वजीत कदम टपाली मतमोजणीत आघाडीवर. भाजपचे संग्राम सिंह देशमुख पिछाडीवर.
खानापूर मतदारसंघात पोस्टल मतदानात शिंदेंच्या शिवसेनेचे उमेदवार सुहास बाबर आघाडीवर. शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे वैभव पाटील पिछाडीवर.
हे उमेदवार आघाडीवर
नागपूर दक्षिण पश्चिममध्ये देवेंद्र फडणवीस टपाली मतमोजणीत आघाडीवर
चंद्रपूर ब्रह्मपुरी मतदार संघामध्ये विजय वडेट्टीवार आघाडीवर
भाजपचे उमेदवार चंद्रशेखर बावनकुळे कामठीतून आघाडीवर
साकोलीमध्ये नाना पटोले आघाडीवर
नागपूर जिल्हा हिंगणा विधानसभा मतदारसंघात भाजप समीर मेघे आघाडीवर
काटोलमध्ये चरण सिंग ठाकूर आघाडीवर
अतुल सावे आघाडीवर
औरंगाबाद पूर्व मधून अतुल सावे आघाडीवर आहेत
माहिममध्ये अमित ठाकरे आघाडीवर
माहिममध्ये टपाली मतमोजणीला सुरूवात झाली आहे. टपाली मतमोजणीत अमित ठाकरे आघाडीवर आहेत.
चार हजार १७८ उमेदवार रिंगणात
महाराष्ट्रीतील २८८ विधानसभा जागांसाठी चार हजार १७६ उमेदवार रिंगणात होते. यंदाच्या निवडणुकीत राज्यातील ९ कोटी ७० लाख २५ हजार ११९ मतदारांपैकी ६ कोटी ४० लाख ८८ हजार १९५ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. यात ३ कोटी ६ लाख ४९ हजार ३१८ महिलांनी मतदान केले. राज्यात एकूण ६६.०५ टक्के मतदारांनी मतदान केले असून, ६६.८४ टक्के पुरुष, तर ६५.२२ टक्के महिला मतदारांनी मतदान केले आहे.