Home » Blog » Kortkar Bail : प्रशांत कोरटकरला जामीन मंजूर

Kortkar Bail : प्रशांत कोरटकरला जामीन मंजूर

१७ दिवस कोरटकर कोठडीत

by प्रतिनिधी
0 comments
Kortkar Bail

कोल्हापूर : प्रतिनिधी : छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांच्याविरुध्द वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या नागपूरच्या प्रशांत कोरटकरला ५० हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर जामिन मंजूर झाला. पोलिस कोठडी आणि न्यायालयीन कोठडी धरुन तब्बल १७ दिवस कोरटकर कोठडीत होता. पोलिसांनी बोलवतील त्यावेळी पोलिस ठाण्यात हजर राहण्याची अटही न्यायालयाने कोरटकरला घातली आहे. (Kortkar Bail)

प्रथम वर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांनी कोरटकरला जामीन फेटाळल्यानंतर जिल्हा व सत्र न्यायाधीश डी.व्ही. कश्यप यांच्यासमोर कोरटकरच्या जामिनावर दोन दिवसापूर्वी  सुनावणी झाली.  कोरटकरांना जामिन मिळणे हा त्यांचा कायदेशीर हक्क आहे. त्यांनी तपासात सहकार्य केला आहे. त्यांनी मोबाईल पोलिसांकडे जमा केला आहे. त्यांची पोलिस कोठडीही संपली असल्याचे असा युक्तीवाद कोरटकरचे वकील सौरभ घाग यांनी केला होता. सरकारी वकील विवेक शुक्ल यांनी कोरटकरला जामीन मिळाला तर तो पुरावा नष्ट करु शकतो. जामिनदारावर दबाव आणू शकतो असा युक्तीवाद केला होता. इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत यांचे वकील असीम सरादे यांनी या गुन्ह्याचा पोलिस अजूनही तपास करत असून तो पर्यंत त्याला जामीन मिळू नये अशी मागणी केली होती. दोन्हीकडील युक्तीवाद ऐकल्यानंतर आज बुधवारी जिल्हा व सत्र न्यायाधीश डी.व्ही. कश्यप यांनी ५० हजार रुपयांच्या जात मुचलक्यावर जामीन मंजूर केला. तसेच पोलिस ज्यावेळी बोलवतील त्यावेळी पोलिस ठाण्यात हजर राहण्याची अटही घालण्यात आली आहे. (Kortkar Bail)

कोरटकरची इंद्रजीत सावंताना धमकी

या गुन्ह्याची माहिती अशी की, इतिहास अभ्यासक इंद्रजीत सावंत यांना मध्यरात्री फोन करुन नागपूरच्या प्रशांत कोरटकरने धमकी दिली होती. यावेळी त्याने छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज आणि जिजाऊ माता यांच्याविषयी वादग्रस्त वक्तव्य केले होते. त्यांच्या धमकीचा ऑडिओ सोशल मिडियावर इंद्रजित सावंत यांनी टाकला होता. त्यावर तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. प्रशांत कोरटकरने माझ्या फोनचा गैरवापर करुन एआयचा वापर धमकी दिल्याचा खुलासा केला होता. इंद्रजीत सावंत यांनी जुना राजवाडा पोलिस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर कोरटकर घराला कुलुप घालून पळून गेला होता. वैशिष्ट्य म्हणजे नागपूर पोलिसांचा घराबाहेर बंदोबस्त असतानाही तो पळून गेला होता. कोरकटरच्या वक्तव्याचे राज्यभर पडसाद उमटले. विधानसभा अर्थसंकल्प अधिवशेनातही विरोधकांनी गृहखात्यावर टीका केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोरटकर हा चिल्लर असून त्याला अटक केली जाईल असे स्पष्ट केले होते. (Kortkar Bail)

कोरटकरला तात्पुरता अटकपूर्व जामीन

कोरटकरने कोल्हापूर जिल्हा न्यायालयात सुट्टीच्या दिवशी ११ मार्चपर्यंत अंतरिम अटकपूर्व जामीन मिळवला होता. त्यानंतर तपासासाठी पोलिसांना त्याचा मोबाईल दिला होता. हा मोबाईल पोलिसांनी फॉरेन्सिक लॅबकडे पाठवला असता मोबाईलमधील सर्व कॉल, डाटा डिलिट केला होता. कोरटकरचा अंतरिम जामीन अर्ज नामंजूर करावा यासाठी मुंबई उच्च न्यायालयात पोलिसांनी धाव घेतली होती. (Kortkar Bail)

कोरटकरला तेलंगणातून अटक

उच्च न्यायालयात कोरटकरने जामिनासाठी अर्ज केला होता. कोर्टातील सुनावणीपूर्वी  कोरटकरला कोल्हापूर पोलिसांनी तेलंगना येथून अटक केली. कोरकटर हैद्राबादवरुन चेन्नईला पळून जाणार होता. तेलंगनाहून कोरटकला कोल्हापूरात आणले होते. ही माहिती कळता शिवप्रेमींनी जुना राजवाडा पोलिस ठाण्याच्या बाहेर गर्दी केली होती. कोरटकर हल्ल्याचा प्रयत्न होण्याची शक्यता लक्षात घेऊन पोलिसांनी गनिमी कावा करुन न्यायालयात नेले.  (Kortkar Bail)

कोरटकरवर हल्ल्याचा प्रयत्न

कोरटकरला न्यायालयात कडक पोलिस बंदोबस्तात हजर करण्यात आले. कोर्टाने त्याला तीन दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला. कोर्टातून बाहेर आणत असताना उदय लाड आणि  जयदीप शेळके यांनी त्याच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. काही शिवप्रेमींनी त्याच्यावर कोल्हापूर चप्पल फेकण्याचा प्रयत्न केला. तीन दिवसाची पोलिस कोठडी संपल्यानंतर कोरटकरवर हल्ला होऊ नये यासाठी त्याला सकाळीच न्यायालयात नेले होते. वकिलांव्यतिरिक्त न्यायालयात कुणालाही प्रवेश दिला नव्हता. पोलिसांनी कोरटकरची कोठडी वाढवल्यानंतर त्याला परत बाहेर नेत असताना वकील अमित भोसले यांनी कोरकटवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला.  (Kortkar Bail)

हेही वाचा :  

कोल्हापूर : प्रतिनिधी : छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांच्याविरुध्द वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या नागपूरच्या प्रशांत कोरटकरला न्यायालयाने ५० हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर जामिन मंजूर केला. पोलिस कोठडी आणि न्यायालयीन कोठडी धरुन तब्बल १७ दिवस कोरटकर कोठडीत होता. पोलिसांनी बोलवतील त्यावेळी पोलिस ठाण्यात हजर राहण्याची अटही न्यायालयाने कोरटकरला घातली आहे. (Kortkar Bail)

प्रथम वर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांनी कोरटकरला जामीन फेटाळल्यानंतर जिल्हा व सत्र न्यायाधीश डी.व्ही. कश्यप यांच्यासमोर कोरटकरच्या जामिनावर दोन दिवसापूर्वी  सुनावणी झाली.  कोरटकरांना जामिन मिळणे हा त्यांचा कायदेशीर हक्क आहे. त्यांनी तपासात सहकार्य केला आहे. त्यांनी मोबाईल पोलिसांकडे जमा केला आहे. त्यांची पोलिस कोठडीही संपली असल्याचे असा युक्तीवाद कोरटकरचे वकील सौरभ घाग यांनी केला होता. सरकारी वकील विवेक शुक्ल यांनी कोरटकरला जामीन मिळाला तर तो पुरावा नष्ट करु शकतो. जामिनदारावर दबाव आणू शकतो असा युक्तीवाद केला होता. इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत यांचे वकील असीम सरादे यांनी या गुन्ह्याचा पोलिस अजूनही तपास करत असून तो पर्यंत त्याला जामीन मिळू नये अशी मागणी केली होती. दोन्हीकडील युक्तीवाद ऐकल्यानंतर आज बुधवारी जिल्हा व सत्र न्यायाधीश डी.व्ही. कश्यप यांनी ५० हजार रुपयांच्या जात मुचलक्यावर जामीन मंजूर केला. तसेच पोलिस ज्यावेळी बोलवतील त्यावेळी पोलिस ठाण्यात हजर राहण्याची अटही घालण्यात आली आहे. (Kortkar Bail)

कोरटकरची इंद्रजीत सावंताना धमकी

या गुन्ह्याची माहिती अशी की, इतिहास अभ्यासक इंद्रजीत सावंत यांना मध्यरात्री फोन करुन नागपूरच्या प्रशांत कोरटकरने धमकी दिली होती. यावेळी त्याने छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज आणि जिजाऊ माता यांच्याविषयी वादग्रस्त वक्तव्य केले होते. त्यांच्या धमकीचा ऑडिओ सोशल मिडियावर इंद्रजित सावंत यांनी टाकला होता. त्यावर तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. प्रशांत कोरटकरने माझ्या फोनचा गैरवापर करुन एआयचा वापर धमकी दिल्याचा खुलासा केला होता. इंद्रजीत सावंत यांनी जुना राजवाडा पोलिस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर कोरटकर घराला कुलुप घालून पळून गेला होता. वैशिष्ट्य म्हणजे नागपूर पोलिसांचा घराबाहेर बंदोबस्त असतानाही तो पळून गेला होता. कोरकटरच्या वक्तव्याचे राज्यभर पडसाद उमटले. विधानसभा अर्थसंकल्प अधिवशेनातही विरोधकांनी गृहखात्यावर टीका केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोरटकर हा चिल्लर असून त्याला अटक केली जाईल असे स्पष्ट केले होते. (Kortkar Bail)

कोरटकरला तात्पुरता अटकपूर्व जामीन

कोरटकरने कोल्हापूर जिल्हा न्यायालयात सुट्टीच्या दिवशी ११ मार्चपर्यंत अंतरिम अटकपूर्व जामीन मिळवला होता. त्यानंतर तपासासाठी पोलिसांना त्याचा मोबाईल दिला होता. हा मोबाईल पोलिसांनी फॉरेन्सिक लॅबकडे पाठवला असता मोबाईलमधील सर्व कॉल, डाटा डिलिट केला होता. कोरटकरचा अंतरिम जामीन अर्ज नामंजूर करावा यासाठी मुंबई उच्च न्यायालयात पोलिसांनी धाव घेतली होती. (Kortkar Bail)

कोरटकरला तेलंगणातून अटक

उच्च न्यायालयात कोरटकरने जामिनासाठी अर्ज केला होता. कोर्टातील सुनावणीपूर्वी  कोरटकरला कोल्हापूर पोलिसांनी तेलंगना येथून अटक केली. कोरकटर हैद्राबादवरुन चेन्नईला पळून जाणार होता. तेलंगनाहून कोरटकला कोल्हापूरात आणले होते. ही माहिती कळता शिवप्रेमींनी जुना राजवाडा पोलिस ठाण्याच्या बाहेर गर्दी केली होती. कोरटकर हल्ल्याचा प्रयत्न होण्याची शक्यता लक्षात घेऊन पोलिसांनी गनिमी कावा करुन न्यायालयात नेले.  (Kortkar Bail)

कोरटकरवर हल्ल्याचा प्रयत्न

कोरटकरला न्यायालयात कडक पोलिस बंदोबस्तात हजर करण्यात आले. कोर्टाने त्याला तीन दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला. कोर्टातून बाहेर आणत असताना उदय लाड आणि  जयदीप शेळके यांनी त्याच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. काही शिवप्रेमींनी त्याच्यावर कोल्हापूर चप्पल फेकण्याचा प्रयत्न केला. तीन दिवसाची पोलिस कोठडी संपल्यानंतर कोरटकरवर हल्ला होऊ नये यासाठी त्याला सकाळीच न्यायालयात नेले होते. वकिलांव्यतिरिक्त न्यायालयात कुणालाही प्रवेश दिला नव्हता. पोलिसांनी कोरटकरची कोठडी वाढवल्यानंतर त्याला परत बाहेर नेत असताना वकील अमित भोसले यांनी कोरकटवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला.  (Kortkar Bail)

हेही वाचा :  

दीनानाथ’ची आणखी एका प्रकरणात चौकशी

२६/११ चा मास्टरमाईंड राणाला आज भारतात आणणार?

आरक्षण मर्यादा वाढवणार

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!
-
00:00
00:00
    -
    00:00
    00:00