ज्येष्ठ साहित्यिका प्रा. डॉ. तारा भवाळकर यांची साहित्य संमेलनाध्यक्षपदी निवड

महाराष्ट्र दिनमान ऑनलाईन डेस्क :  यंदा दिल्लीत होणाऱ्या ९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी लोकसंस्कृती आणि लोकसाहित्याच्या अभ्यासक,  ज्येष्ठ  साहित्यिका डॉ. तारा भवाळकर यांची निवड करण्यात आली आहे. साहित्य परिषदेच्यावतीने पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत … Continue reading ज्येष्ठ साहित्यिका प्रा. डॉ. तारा भवाळकर यांची साहित्य संमेलनाध्यक्षपदी निवड