आज सहा डिसेंबर भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना त्यांच्या महापरिनिर्वाण दिनी अभिवादन करण्यासाठी चैत्यभूमी येथे अनुयायी दाखल झाले आहेत.
चैत्यभूमीकडे जाणारे सर्व रस्ते गर्दीने फुलून गेले आहेत.
चैत्यभूमी आणि शिवाजी पार्क परिसरात ग्रंथ आणि पुस्तके, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, भगवान गौतम बुद्ध यांच्या मूर्ती आणि पुतळे यांच्या स्टॉल्सही लागले आहेत
लाखोच्या संख्येने आलेल्या अनुयायांमुळे परिसर भीममय झाला आहे
सर्व छाया : टी.एस. कांबळे